Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी मनोहर वाघमोडे यांची निवड

मुख्य संपादक by मुख्य संपादक
07/02/2024
in वाढदिवस शुभेच्छा
A A
0
सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या लोहारा तालुकाध्यक्ष पदी मनोहर वाघमोडे यांची निवड
Ad 10

लोहारा तालुका शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवानिवृत्त संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी मनोहर गुंडाप्पा वाघमोडे यांची एकमताने निवड करण्यात आली. जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रदीप मोकाशे यांच्या अध्यक्षतेखाली लोहारा येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीत माजी शिक्षण विस्तार अधिकारी मनोहर वाघमोडे यांची एकमताने सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी व अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात

आली. या निवडीसाठी सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदिप मोकाशे, उपाध्यक्ष सिद्रामप्पा तडकले, महादेव राठोड, कोषाध्यक्ष सुभाष बलसुरे, रघुवीर जाधव, राजु जट्टे, महावीर गडदे, महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त संघटनेचे तालुकाध्यक्ष बब्रुवान बादुले, तुळजापूर तालुकाध्यक्ष डी. एस. कदम, शरणप्पा शिदोरे, बसवंत गायकवाड, एम. आर. गवळी, व इतर शिक्षक उपस्थित होते. निवडीनंतर मनोहर वाघमोडे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारा
Previous Post

लोहारा येथे स्काऊट्स आणि गाईड्सच्या तीन दिवसीय जिल्हा मेळाव्याचे आयोजन

Next Post

काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

Related Posts

जिल्ह्याच्या सहकारातील सहकारमहर्षी प्रा. सुरेशदाजी बिराजदार
आपला जिल्हा

जिल्ह्याच्या सहकारातील सहकारमहर्षी प्रा. सुरेशदाजी बिराजदार

20/08/2025
लोहारा महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची सांगता – राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धकांच्या दिलखेचक अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध
वाढदिवस शुभेच्छा

लोहारा महाशिवरात्री यात्रा महोत्सवाची सांगता – राज्यस्तरीय स्पर्धेत स्पर्धकांच्या दिलखेचक अदाकारीने प्रेक्षक मंत्रमुग्ध

13/03/2024
लोहारा तालुका

शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा तालुका शिवसेनेच्या वतीने शालेय विद्यार्थाना फळे व खाऊ वाटप

27/07/2023
उमरगा तालुका

ज्ञानज्योती बहुद्देशिय सामजिक संस्थेचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर – 2 जुलै रोजी उमरगा येथे होणार पुरस्कारांचे वितरण

22/06/2023
वाढदिवस शुभेच्छा

आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

30/10/2022
आपला जिल्हा

आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

30/10/2022
Next Post
काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's