Vartadoot
Saturday, September 5, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ज्ञानज्योती बहुद्देशिय सामजिक संस्थेचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर – 2 जुलै रोजी उमरगा येथे होणार पुरस्कारांचे वितरण

admin by admin
22/06/2023
in उमरगा तालुका, वाढदिवस शुभेच्छा
A A
0
Ad 10

ज्ञानज्योती बहुउद्देशिय सामजिक संस्था उमरगाच्या वतीने मागील 14 वर्षांपासून दरवर्षी गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. याच कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात येतो.
ज्ञानज्योती बहुउद्देशिय सामजिक संस्था उमरगाच्या वतीने देण्यात येणारे यावर्षीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे राज्यातील अनेक गरीब, गरजु रुग्णांना मोठया प्रमाणात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत करत असल्याबद्दल त्यांना आरोग्यदुत पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच सामजिक कार्यकर्त्या सौ. रेखाताई सुर्यवंशी ह्यांचे समाजसेवेचे कार्य बघता त्यांना उत्कृष्ठ समाजसेविका पुरस्कार, माजी सैनिक श्री. शहाजी चालुक्य हे माजी सैनिकांचे विविध प्रश्नांच्या अनुषंगाने कार्य करत असुन तसेच ते माजी सैनिक पतसंस्था उत्तमपणे चालवत असल्याबद्दल त्यांना सैनिक पुरस्कार व जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिका चालक श्री.शेषेराव लवटे यांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातुन शेकडो रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत करीत असल्याबद्दल त्यांना रुग्णसेवक पुरस्कार तसेच ॲड.अमर अरुणराव पवार हे पेशाने वकील असुन सुद्धा ते शेतीकडे वळले असुन एक प्रगतशील शेतकरी असल्याचा मान मिळवला त्याबद्दल त्यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

ज्ञानज्योती
वरील सर्व मान्यवरांना दि.02/07/2023 रोजी आशा मंगल कार्यालय, दत्त मंदिर समोर उमरगा येथे होणाऱ्या नियोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आमदार ज्ञानराज चौगुले, सचिव प्रदीप मदने, उपाध्यक्ष विजय वडदरे यांनी दिली.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आ. ज्ञानराज चौगुलेज्ञानज्योती सामाजिक बहुउद्देशीय संस्था
Previous Post

उस्मानाबाद पोलीस दलात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व रक्तदान शिबीर संपन्न

Next Post

पोलीस पाटील संघाच्या वतीने नूतन तहसीलदारांचा सत्कार

Related Posts

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप
आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

09/07/2026
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

पोलीस पाटील संघाच्या वतीने नूतन तहसीलदारांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's