Vartadoot
Wednesday, March 18, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

निकालानंतर लोहारा शहरात पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष

मुख्य संपादक by मुख्य संपादक
10/01/2024
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0
निकालानंतर लोहारा शहरात पदाधिकाऱ्यांनी केला जल्लोष
Ad 10

मागील अनेक दिवसांपासून आमदार अपात्रता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी (दि.१०) या प्रकरणाचा निकाल दिला असून यात शिंदे गटाचे आमदार पात्र झाल्याचे समजताच लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल दि. १० जानेवारी ला लागणार असल्याने मागील दोन दिवसांपासून याची सर्वत्र चर्चा सुरू होती. अखेर बुधवारी (दि.१०) दुपारी चार वाजता निकाल वाचनास सुरुवात होणार असल्याने राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचे या निकालाकडे लक्ष लागून राहिले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल वाचून दाखवला व शिंदे गटाचे आमदार पात्र राहिल्याने शहरातील पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी व एकमेकांना पेढे भरवत जल्लोष केला. यावेळी अभिमान खराडे, श्रीकांत भरारे, अविनाश माळी, प्रमोद बंगले, ओम कोरे, दिपक रोडगे, अमीन सुंबेकर, आयुब शेख, गौस मोमीन आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: लोहारा
Previous Post

जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही – डॉ. विठ्ठलराव लहाने

Next Post

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलने केली १९ पदकांची कमाई..

Related Posts

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

15/03/2026
नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
लोहारा तालुका

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

11/03/2026
लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान
लोहारा तालुका

लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान

10/03/2026
नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
लोहारा तालुका

नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

04/03/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

01/03/2026
सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा
लोहारा तालुका

सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा

26/02/2026
Next Post
धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलने केली १९ पदकांची कमाई..

धानुरी येथील विद्यामाता इंग्लिश स्कूलने केली १९ पदकांची कमाई..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's