Vartadoot
Tuesday, June 24, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

सुनंदा निर्मळे यांना राज्यस्तरीय कर्तृत्वान महिला पुरस्कार जाहीर

मुख्य संपादक by मुख्य संपादक
07/03/2024
in लोहारा तालुका
A A
0
सुनंदा निर्मळे यांना राज्यस्तरीय कर्तृत्वान महिला पुरस्कार जाहीर
Ad 10

लोहारा तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका सुनंदा मधुकर निर्मळे यांना जागतिक महिला दिनानिमित्त (International Women’s Day) कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे.
मातृसेवा फाउंडेशन ठाणे, सनेज आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. लोहारा (Lohara) तालुक्यातील बेलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका सुनंदा निर्मळे यांनी दररोज इंग्रजीचे तीन शब्द हा उपक्रमाचा प्रस्ताव सादर केला होता. त्यांच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांनी दररोज तीन शब्द पाठांतर करणे व त्याचा वापर बोलीभाषेत करणे असा होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी शब्द पाठांतराची आवड पण लागणार आहे व विद्यार्थ्यांना आत्मविश्वास पण येणार आहे. त्यांच्या या प्रस्तावास पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे लोहारा तालुक्यातील शिक्षकांकडून अभिनंदन केले जात आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जागतिक महिला दिनपुरस्कार.
Previous Post

मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानाचा निकाल जाहीर; लोहारा तालुक्यातून बेलवाडी शाळेचा प्रथम क्रमांक

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे सामूहिक महारुद्र अभिषेक सोहळा संपन्न

Related Posts

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
लोहारा तालुका

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

24/06/2025
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
Next Post
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे सामूहिक महारुद्र अभिषेक सोहळा संपन्न

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे सामूहिक महारुद्र अभिषेक सोहळा संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506509

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!