मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवली पत्रे – पेट्रोलचे भाव शंभरी पार केल्याबद्दल पंतप्रधानांना दिल्या हार्दिक शुभेच्छा
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क देशातील वाढती महागाई, बोकाळलेली अर्थव्यवस्था, मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकार करत असलेल्या दुर्लक्षीतपणामुळे लाखो मराठा युवकांचे ...