लोहारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी – छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगरपंचायत कार्यालय, आझाद चौक या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव समिती लोहारा यांच्यावतीने शनिवारी (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज ...