Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

मुख्य संपादक by मुख्य संपादक
12/04/2024
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
Ad 10

महात्मा फुले (mahatma fule) युवा मंचच्या वतीने लोहारा शहरातील महात्मा फुले चौकात गुरुवारी (दि. ११) महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन पोलीस निरीक्षक अजित चिंतले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश नरवडे, माजी गटनेते अभिमान खराडे, राजेंद्र माळी, नगरसेवक अविनाश माळी, ठाकरे गट युवा सेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, आयनुदीन सवार, नगरसेवक दिपक मुळे, प्रशांत काळे, अमिन सुबेकर, आरिफ खानापुरे, सुधिर घोडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नाना पाटील, पं. स. माजी सदस्य दिपक रोडगे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत भरारे, राम क्षिरसागर, माधव कोळी, निरंजन माळी, भगवान पाटील, योगेश देवकर, शालेय व्यवस्थापन समिती सभापती के.डि. पाटील,

युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष हरी लोखंडे, माजी नगरसेवक बाळासाहेब कोरे, दिलीप पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस दगडु तिगाडे, रिपाइं तालुकाध्यक्ष दिगंबर कांबळे, प्रमोद पोतदार, लक्ष्मण रोडगे, सोमनाथ माळी, नयुम सवार, बाबुराव पवार,ओम पाटील, सोमनाथ माळी, शहाजी जाधव, मिलिंद नागवंशी, माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, बाबा सुबेकर, बंडू पोतदार, युवा मंच अध्यक्ष सचिन माळी, जयंती उत्सव समिती अध्यक्ष शशिकांत माळी, उपाध्यक्ष अशोक सुरवसे, सचिव राहुल माळी, सहसचिव नितिन क्षिरसागर, कोषाध्यक्ष शंकर फुलसुंदर, राजेंद्र क्षीरसागर, अमोल माळी, अशोक क्षीरसागर, सुग्रीव क्षिरसागर, राम क्षीरसागर, वसंत क्षिरसागर, सोमनाथ भोजने, श्रीकांत माळी, दिनेश क्षिरसागर, ज्ञानेश्वर क्षीरसागर, संतोष क्षिरसागर, शरण फुलसुंदर, संदिप माळी, अशोक क्षीरसागर, अशोक काटे, बालाजी माळी, सोमनाथ क्षीरसागर, नवनाथ क्षिरसागर, किशोर क्षिरसागर, बजरंग माळी, गणेश वाघमारे, शुभम माळी, नामदेव भोजने,लक्ष्मण क्षीरसागर,शंकर माळी,धीरज क्षीरसागर,बाळु माळी,लक्ष्मण माळी,गणेश माळी,गजानन वाघमारे,राहुल माळी,प्रशांत माळी,चंद्रकांत माळी,कुष्णा माळी, महेश माळी,विष्णु क्षीरसागर,विक्रम माळी यांच्यासह नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महात्मा फुले जयंतीलोहारा
Previous Post

रमजान ईद व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पार्श्वभूमीवर लोहारा शहरात पोलिसांचे रूट मार्च

Next Post

लोहारा तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस – वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
लोहारा तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस – वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान

लोहारा तालुक्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस - वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's