शब्द पाळला गेला नाही तर आपला शेतकरी हक्काचा लढा यापेक्षा तीव्र करणार – आ. कैलास पाटील – आ. कैलास पाटील यांचे आमरण उपोषण सातव्या दिवशी स्थगित
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क पिकविम्याची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, ओला दुष्काळ जाहीर करावा यासह अनेक मागण्यांसाठी आमदार ...