लोहारा (खु) येथील आरोग्य वर्धिनी केंद्र ठरले १०० टक्के पात्र नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे तालुक्यातील दुसरे आरोग्य वर्धिनी केंद्र
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क लोहारा तालुक्यातील कानेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणारे लोहारा(खु) आरोग्य वर्धिनी केंद्र (उपकेंद्र) येथील १८ ...