प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळावा उत्साहात साजरा; विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुक्यातील मुरुम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि.२८) आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ...