Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळावा उत्साहात साजरा; विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

मुख्य संपादक by मुख्य संपादक
29/12/2024
in आपला जिल्हा, उमरगा तालुका
A A
0
प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये आनंद मेळावा उत्साहात साजरा; विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Ad 10

उमरगा तालुक्यातील मुरुम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि.२८) आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक सच्छिदानंद अंबर होते. यावेळी सरस्वतीच्या प्रतिमेचे पुजन मुख्याध्यापिका अनुराधा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परीक्षक मुख्याध्यापक करबसप्पा ब्याळे, प्रा. शोभा पटवारी, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, धनराज हळळे, संगमेश्वर लामजने, विरेंद्र लोखंडे, सुभाष धुमाळ, पंकज पाताळे, सागर मंडले, जगदीश सुरवसे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सच्छिदानंद अंबर यांनी मनोगत व्यक्त केले. आनंद मेळाव्याचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार जगदीश सुरवसे यांनी मानले.
विद्यार्थ्यांना कमवा‎ व शिका याची जाणीव, विविध व्यवसाय व व्यवहाराची‎ माहिती व्हावी, यासाठी हा बाल‎ आनंद मेळावा घेण्यात आला.‎ आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी‎ पाणीपुरी,‎ भेळ, पालेभाज्या, गुलाब जामुन,‎ आप्पे, कचोरी, वडापाव, इडली,‎ मसाला पापड, भजे, पॅटिस आदी‎ विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावले होते. या आनंद मेळाव्यात विविध प्रकारच्या पाककला तयार करून महिलांनी आनंद मेळाव्यात सहभाग नोंदवला. सहशिक्षिका संगीता देशमुख, नेहा माने, शितल घोडके, सरस्वती समन, तनुजा जमादार, प्रभावती कलशेट्टी, साधना शेवाळकर, गीता सत्रे, सरस्वती जाधव, सरोजा सारणे, अश्विनी क्षीरसागर, सोनाली कारभारी, सुधाराणी शेळके, श्रीदेवी मंडले, पुजा मरबे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या आनंद मेळाव्यास विद्यार्थी, पालक बहुसंख्येने सहभागी झाले होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमुरूम
Previous Post

पवन ऊर्जा प्रकल्पांशी निगडीत सर्व तक्रारींचे निराकरण करणार – जिल्हाधिकारी डॉ. मैनक घोष; जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची आढावा बैठक

Next Post

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रेंबो विक सेलिब्रेशन

Related Posts

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन
आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

28/07/2026
गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन
आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

27/07/2026
उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

23/07/2026
तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी
उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

23/07/2026
अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन
आपला जिल्हा

अजितदादांच्या जयंतीनिमित्त उमरगा लोहारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जनसेवा सप्ताहाचे आयोजन

22/07/2026
उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन
उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

22/07/2026
Next Post
न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रेंबो विक सेलिब्रेशन

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये रेंबो विक सेलिब्रेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's