माकणी येथील उच्चशिक्षित कुटुंब घडवणारी संघर्षशील आणि प्रेरणादायी माता ‘आदर्श माता – आदर्श नारी’ पुरस्काराने सन्मानित
अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ संलग्नित महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त धाराशिव जिल्ह्यातील ...