माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सास्तुर येथे रुग्णांना फळे तर दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे शनिवारी (दि.२७) रुग्णांना फळे वाटप व दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. माजी मुख्यमंत्री उद्धव ...