‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’ गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ – उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील करजगावचा मूळ रहिवासी असलेल्या उमेश गवळीच्या आवाजाची जादू
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क सध्या सोशल मिडीयावर 'ओ शेट तुम्ही नादच केलाय थेट' हे गाणं प्रचंड व्हायरल होत आहे. ...