Tag: लोहारा

लोहारा शहरात आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

लोहारा शहरातील विविध विकासकामांचे आ. ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते सोमवारी (दि. ७) भूमिपूजन करण्यात आले. शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. ...

लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये नॅशनल स्टुडंट्स पर्यावरण कॉम्पीटीशनचे उद्घाटन

लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि.५) नॅशनल स्टुडंट्स पर्यावरण कॉम्पीटीशनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या संस्थेचे धाराशिव जिल्हा ...

लोहारा शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जाणून घेतला इतिहास

लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयातील कला शाखेतील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि.७) लोहारा हायस्कूल येथे आयोजित प्रदर्शनाला भेट दिली. शहरातील हायस्कुल ...

तालुकाप्रमुखपदी अमोल बिराजदार यांची निवड

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोहारा तालुकाप्रमुखपदी अमोल बिराजदार यांची निवड करण्यात आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ...

लोहारा येथे गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न – मान्यवरांच्या हस्ते दहावी, बारावीतील गुणवंतांचा झाला सत्कार

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाष चंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयात शनिवारी (दि.१) दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच ...

लोहारा शहरात 10 जुलैला होणार सचिन ज्वेलर्सच्या शाखेचा शुभारंभ

लोहारा तालुक्यातील माकणी येथील सुप्रसिद्ध सचिन ज्वेलर्सची शाखा लोहारा शहरात येत आहे. या शाखेचा शुभारंभ 10 जुलै रोजी होणार आहे. ...

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

लोहारा तालुक्यातील हिप्परगा (रवा) येथील नृसिंह प्रतिष्ठाणच्या वतीने शुक्रवारी (दि. २३) गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात नीट, दहावी ...

लोहारा तालुक्यातील माकणी येथे शैक्षणिक साहित्य संचाचे वाटप व गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न

लोहारा तालुक्यातील माकणी येथे आय सीड फाउंडेशनच्या वतीने ‘शैक्षणिक साहित्य संच वाटप व गुणवंतांचा सत्कार सोहळा’ आयोजित करण्यात आला होता. ...

लोहारा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळे वाटप करून वाढदिवस साजरा

लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (दि.५) जगदंबा मंदिर ट्रस्ट लोहारा यांच्या वतीने शहरातील ...

Page 22 of 25 1 21 22 23 25
error: Content is protected !!