Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये नॅशनल स्टुडंट्स पर्यावरण कॉम्पीटीशनचे उद्घाटन

by admin
in आपला जिल्हा, लोहारा तालुका
A A
0

लोहारा शहरातील न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलमध्ये शनिवारी (दि.५) नॅशनल स्टुडंट्स पर्यावरण कॉम्पीटीशनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी या संस्थेचे धाराशिव जिल्हा संयोजक व निसर्गमित्र श्रीनिवास माळी यांनी या स्पर्धेविषयी विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्रीनिवास माळी म्हणाले की, केंद्रीय पर्यावरण मंत्रालय तसेच केंद्रीय शिक्षण मंत्रालय व पर्यावरण संरक्षण गतिविधि यांनी \” नॅशनल स्टुडंट्स पर्यावरण कॉम्पीटिशन \” या स्पर्धेचे देशभरातील इयत्ता १ ली ते पदवी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी आयोजन केले आहे. यासाठी Ecomitram हे ॲप डाऊनलोड करावे लागेल. ही एक क्विझ कॉम्पीटीशन असून या स्पर्धेसाठी नोंदणी फिस म्हणून फक्त 10 वृक्षांच्या बीजारोपण करून त्याचा फोटो अथवा सेल्फी अपलोड करावयाचे आहे. त्यानंतर पर्यावरणाशी संबंधित काही प्रश्न विचारले जातात. विद्यार्थ्यांनी त्यांची उत्तरे दिली की 1 ॲक्टिविटी पूर्ण करायची असते. अशा प्रकारे ॲक्टिविटी व स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर केंद्रीय पर्यावरण मंत्रालया यांच्यातर्फे डिजिटल प्रमाणपत्र प्रदान केले जाते.

\"लोहारा\"
हर घर नर्सरी हे उपक्रम या माध्यमातून प्रत्येक घराघरापर्यंत पोहचला पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांकडून बीजारोपण व पर्यावरण संरक्षण, संवर्धन या कार्यात सहभागी करून घेणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. कृपया सर्व पालकांनी आपल्या पाल्यास या स्पर्धेसाठी नावनोंदणी करून सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी पालकांना केले. याप्रसंगी स्कुलचे मुख्याध्यापक शहाजी जाधव, संचालिका सविता जाधव, सिद्धेश्वर सुरवसे, व्यंकटेश पोतदार, प्रेमदास राठोड, सोमनाथ कुसळकर, पूजा चौरे, माधवी होगाडे, सरिता पवार यांच्यासह शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.

Ad 2
Ad 1
Tags: न्यू व्हिजन इंग्लिश स्कुललोहारा
Previous Post

लोहारा शहरात आरोदास रूग्ण सेवा केंद्राचे उद्घाटन – रुग्णांना विविध सुविधा देणार असल्याचे संचालक दयानंद पाटील यांचे प्रतिपादन

Next Post

उमरगा तालुक्यातील कसगी गावात सातलिंग स्वामींचा सत्कार – कसगी आणि कसगीवाडी ग्रामस्थानी केला भव्य सत्कार

Related Posts

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन
लोहारा तालुका

लोहाऱ्यात शुक्रवारी जलतारा बाबत कार्यशाळेचे आयोजन

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

Next Post

उमरगा तालुक्यातील कसगी गावात सातलिंग स्वामींचा सत्कार - कसगी आणि कसगीवाडी ग्रामस्थानी केला भव्य सत्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!