खरीप पीक विमा २०२१ – २२ ची फाईल मागील सात महिन्यांपासून विभागीय आयुक्तांच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत – कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सूचना देण्याची मागणी
वार्तादूत - डिजिटल न्युज नेटवर्क खरीप पिक विमा 2021-22 च्या संदर्भाने माननीय विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे मागील सात महिन्यांपासून निर्णयाच्या ...