Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा शहर व तालुक्यात बैलपोळा सण उत्साहात साजरा

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरासह तालुक्यात बैलपोळा हा सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने बैलांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली.
बैलांच्या वर्षभर केलेल्या श्रमाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैलपोळा सण साजरा केला जातो. लोहारा शहरासह तालुक्यात शुक्रवारी (दि. २६) बैलपोळा हा सण पारंपारिक पध्दतीने साजरा करण्यात आला. या निमित्त बैलांची सवाद्य मिरवणूक काढन्यात आली. यावेळी वरुणराजा नेही हजेरी लावली होती. शेतीतील कामे करून कडक झालेल्या बैलांच्या खांद्याला आराम मिळावा म्हणून लोणी व हळदीचे मिश्रण पोळ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे गुरुवारी (दि.२५) बैलांची खांदेमळणी करण्यात आली.

\"\" \"\"

बैलांना स्वच्छ धुवून आल्यानंतर त्यांना साज श्रृंगार करण्यात आला. बैलांच्या शिंगांणा रंगरंगोटी, नक्षीकाम केलेली झुल अंगावर पांगरूण घालून शुक्रवारी ( दि. २६) दुपारी पाचच्या सुमारास गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. गावातील मारुतीचे दर्शन घेवून घरी आणल्यानंतर त्यांना पुरण पोळीचे नैवैद्य दाखवन्यात आला.

Tags: बैल पोळाशेतकरी
Previous Post

५० खोके, एकदम ओके ! – सोशल मीडियावर हा फोटो होतोय प्रचंड व्हायरल

Next Post

लोहारा येथे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या वतीने कार्यालयाचे उद्घाटन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

लोहारा येथे ऍग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या वतीने कार्यालयाचे उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!