Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय जनसुनावणी संपन्न

मुख्य संपादक by मुख्य संपादक
24/01/2025
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय जनसुनावणी संपन्न
Ad 10

लोहारा येथील पंचायत समिती सभागृहात गुरुवारी (दि.२३) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना व प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची तालुकास्तरीय जनसुनावणी घेण्यात आली.
सामाजिक अंकेक्षण प्रक्रियेच्या उपस्थित मुद्यावर आधारित ही जनसुनावणी घेण्यात आली. यावेळी जिल्हा तक्रार निवारण प्राधिकारी म्हणून कुंडलिक गवते तर सामाजिक संस्था प्रतिनिधी म्हणून शिल्पा वलदोडे, मजूर प्रतिनिधी मोहन भिसे, पत्रकार अब्बास शेख, सुमित झिंगाडे उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण सोसायटी मुंबईचे जिल्हा साधन व्यक्ती सुशील थोरात यांनी मुद्याचे वाचन केले. तर जनसुनावणीत एकूण १३४ मुद्दे उपस्थित करण्यात आले. याप्रसंगी अनेक प्रकरण निकाली काढण्यात आले. यावेळी सहाय्यक गटविकास अधिकारी जे. टी. वग्गे, नायब तहसीदार नानासाहेब मोरे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीकांत थोरात, राठोड, ग्राम पंचायत अधिकारी, ग्रामरोजगार सहाय्यक व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: पंचायत समिती लोहारा
Previous Post

गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते लोहारा तालुका पत्रकार संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

Next Post

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन उत्साहात

Related Posts

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयाला युनिसेफच्या पथकाची भेट

27/12/2025
Next Post
लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन उत्साहात

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's