Vartadoot
Saturday, August 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन उत्साहात

मुख्य संपादक by मुख्य संपादक
24/01/2025
in लोहारा तालुका
A A
0
लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालयातील स्नेहसंमेलन उत्साहात
Ad 10

लोहारा शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय लोहारा येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
शहरातील वसंतदादा पाटील हायस्कूल संलग्न नेताजी सुभाषचंद्र बोस कनिष्ठ महाविद्यालय वतीने वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शेषेराव जावळे पाटील हे होते. यावेळी तहसीलदार रणजित कोळेकर, केंद्रप्रमुख विश्वजीत चंदनशिवे, पीएसआय सचिन केंद्रे, संस्थेचे अध्यक्ष रमेश पाटील, प्राचार्या उर्मिला पाटील, पत्रकार गिरीश भगत, वजिर अत्तार, निरंजन माळी, भास्कर जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून, फीत कापून कार्यक्रमाचा उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सचिन शिंदे यांनी केले. प्रमुख मार्गदर्शक तहसीलदार रणजित कोळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनात अभ्यास करत असताना विविध कला गुणदर्शनामध्येही सहभाग घेणे गरजेचे आहे. प्राचार्या उर्मिला पाटील मॅडम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यानंतर कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली. त्यानंतर कॉलेजच्या मुलांनी शिवबा राजे या गीतावर लेझीम सादर केली. इयत्ता आठवीच्या मुलींनी “हुंडा नको मामा फक्त पोरगी द्या मला” हे नाटक सादर केले. तसेच अकरावी व बारावीच्या मुलींनी “शेतकरी नवरा हवा” हे नाटक सादर केले. शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी भक्ती गीते व भावगीते, पोवाडा प्रा. गिरी सर व तबलावादक साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले.
या कार्यक्रमात शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जवळपास ५० गीतावर नृत्य सादर केले. यामध्ये देशभक्तीपर गीत, भजन, शौर्यगीत, समाज प्रबोधन करणारे गीत, दांडिया नृत्य, मोबाईलचे दुष्परिणाम सांगणारे गीत, भक्ती गीत, दक्षिणात्य नृत्य, रिमिक्स गाण्यावर नृत्य अशा अनेक गाण्यावर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर केली. यानंतर शेला पागोटे हा कार्यक्रमातील फिसपाऊंड चे वाचन प्रा. सुनील बहिरे, श्रीकांत मोरे, प्रा. आर.सी. अष्टेकर, बालाजी इरुदे, प्रा. डी. आर. साठे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यासह पालक, महिला व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सुनील बहिरे व प्रा. सचिन शिंदे यांनी तर श्रीकांत मोरे यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्ताजी जावळे-पाटील, प्रा. प्रशांत काळे, नागनाथ पांढरे, प्रा. विठ्ठल कुन्हाळे, प्रा. लक्ष्मीकांत कुलकर्णी, प्रा. ज्ञानदेव शिंदे, प्रा. नारायण नांदगावकर, प्रा. आर. एन. खुने, प्रा. आर. डी. साळुंके, प्रा. विजय उंबरे, प्रा. मुकुंद रसाळ, प्रा. जी. एम. कांबळे, प्रा. बालाजी सूर्यवंशी, प्रा. उद्धव सोमवंशी, प्रा. विष्णुदास कलमे, धनराज धनवडे, दिलीप जाधव, संजय जगताप, सुलोचना रसाळ व पौर्णिमा घोडके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयवसंतदादा पाटील हायस्कुलवार्षिक स्नेहसंमेलन
Previous Post

लोहारा पंचायत समिती सभागृहात तालुकास्तरीय जनसुनावणी संपन्न

Next Post

पंचायत समितीच्या वतीने पत्रकार निळकंठ कांबळे यांचा सत्कार

Related Posts

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी
लोहारा तालुका

ज्ञानोबा माऊली तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयच्या नामघोषात न्यू व्हिजनच्या बाल वारकऱ्यांची निघाली दिंडी

26/07/2026
आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी
लोहारा तालुका

आषाढी एकादशी निमित्त कानेगाव येथे भाविकांची गर्दी

26/07/2026
वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी
लोहारा तालुका

वडगाव येथे विद्यामाता शाळेची बालदिंडी मोठ्या उत्साहात साजरी

25/07/2026
Auto Draft
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत आषाढी दिंडी सोहळा

25/07/2026
हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे नारी शक्तीचा सन्मान व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

24/07/2026
लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान
लोहारा तालुका

लोहारा येथे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर व व्याख्यान

23/07/2026
Next Post
पंचायत समितीच्या वतीने पत्रकार निळकंठ कांबळे यांचा सत्कार

पंचायत समितीच्या वतीने पत्रकार निळकंठ कांबळे यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's