लोहारा तालुक्यातील आष्टाकासार येथील आष्टा हायस्कुल मधील दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. या हायस्कुल मधील संस्कृती बालाजी कुंभार व आर्यन वैजिनाथ चौधरी हे दोघे शिष्यवृत्तीधारक झाले आहेत. या दोघांचे प्रशालेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name *
Email *
Website
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
© 2023 Technical Support By DK techno's