Vartadoot
Tuesday, June 24, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल

मुख्य संपादक by मुख्य संपादक
24/06/2025
in लोहारा तालुका
A A
0
मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना वाटप केल्या पाण्याच्या बॉटल
Ad 10

मुलाच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता विद्यार्थ्यांना पाण्याच्या बॉटल वाटप करण्यात आले. तालुक्यातील भोसगा येथील जिल्हा परिषद शाळेत हा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च न करता शाळेतील मुलांना शाळेत पाणी पिता यावे. यामुळे विद्यार्थी शाळेत टिकून रहावे, विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढावी हा प्रामाणिक उद्देश ठेवून तालुक्यातील भोसगा येथील ग्रामपंचायत सदस्य आप्पाराव पाटील यांनी ईश्वर पाटील या त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोसगा शाळेत सर्व मुलांना पाण्याचे बॉटल देऊन वाढदिवस साजरा केला. मागील वर्षी देखील पावसामुळे मुले शाळा बुडवू नये म्हणून सर्व विद्यार्थ्यांना छत्रीचे वाटप केले होते. या दानशूर व्यक्तीमत्वाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या कार्यक्रमानिमित्त सरपंच व्यंकट कागे, केंद्र प्रमुख एम. एम. डोखले, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्ता बिराजदार, सदस्य अप्पाराव पाटील, जिलानी शहा, ग्रामपंचायत अधिकारी बनशेट्टी साहेब, ग्रामसेवक गंगाधर इंगळे, चंद्रकांत मानाळे, सोमनाथ वडगावे, धनराज टेंगळे, धोंडुगीर गोसावी, भिमाशंकर बिराजदार, सुनील घोडके, मल्लीनाथ वडगावे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पदवीधर शिक्षक एस.के. चिनगुंडे यांनी तर मुख्याध्यापक एम.एम. डोखले यांनी आभार मानले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: वाढदिवस
Previous Post

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

Related Posts

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट
लोहारा तालुका

सास्तुर येथील श्री शांतेश्वर विद्यालयास आ. विक्रम काळे यांची भेट

23/06/2025
सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार
आपला जिल्हा

सास्तुरचे स्पर्श रुग्णालय राज्यात प्रथम; शासनाकडून रुग्णालयास पारितोषिक म्हणून २० लाख रुपये मिळणार

14/06/2025
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन
लोहारा तालुका

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी या मागणीसाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
लोहारा तालुका

विलासपूर पांढरी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

11/06/2025
विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम
Blog

विलासपूर पांढरी येथे हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम

09/06/2025
जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण
लोहारा तालुका

जागतिक पर्यावरण दिन व शिवराज्याभिषेक दिनानिमित्त वृक्षारोपण

07/06/2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

506390

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!