Tuesday, October 6, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

कामे आणि बहिणींच्या आशीर्वादावरच जिंकू – आ. चौगुले यांना विजयाचा आत्मविश्वास

by मुख्य संपादक
in निवडणूक, राजकीय, लोहारा तालुका
A A
0

उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाने विविध विकास कामे पूर्ण केली असून यासोबतच राज्य सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ मतदार संघातील ७० हजारावर महिलांना दिला असून केलेली विविध विकास कामे आणि लाडकी बहीण योजना या दोनच मुद्द्यावर मी निवडणूक लढवीत असून विकास कामे आणि लाडक्या बहिणींच्या आशीवार्दावरच येणारी निवडणूक जिंकणारच अस आत्मविश्वास आमदार ज्ञानराज चौगुले यांनी व्यक्त केला.
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी लोहारा तालुक्यातील तावशीगड येथील सभेत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी या भागातील महिलांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे औक्षण करून त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी व्यासपीठावर माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी सभापती दिलीप गौतम, प्रा. शौकत पटेल, विलास व्हटकर, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, भाजप नेते राहुल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, सरपंच महेश घोटाळे, उपसरपंच लक्ष्‍मण माने, चेअरमन बाबुराव बिराजदार, प्रतापसिंग राजपूत, भाजपाचे राम शंकर मिटकरी, राष्ट्रवादीचे दयानंद थोरात, लक्ष्मण बिराजदार, केशव राजपूत, भैरव गोपाल सिंग राजपूत, नितीन मिटकरी, बालाजी शिरोळकर यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, विकासाच्या माध्यमातून महायुती सरकारने शेतकरी, युवक, महिला हिताच्या योजना आणल्या. या योजनांमुळेच आज जनताही महायुती सरकारसोबत आहे. आपण विकासकामांमध्ये कधीही राजकारण केले नाही. येणाऱ्या काळात २१ टीएमसी पाणी कराळी डोंगरापर्यंत आणण्याचा सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.
यावेळी व्यंकटसिंग राजपूत, शिवराम दंडगुले, शिवराम चव्हाण, तुकाराम चव्हाण, सचिन गायकवाड, विकास चव्हाण, बालाजी पवार, लक्ष्मण राम माने, किशोर राजपूत, शांताप्पा मिटकरी, बालाजी यादव, अमोल थोरात, लक्ष्मी गायकवाड, सविता मनोहर, शेषाबाई गायकवाड, निलाबाई थोरात, सीताबाई गायकवाड, अलका थोरात, सुजाता मनोहर, रमाबाई मनोहर, राजाबाई थोरात आदी महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

\"\"
Tags: आमदार ज्ञानराज चौगुलेउमरगा - लोहारा विधानसभा
Previous Post

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाजपावर टीकास्त्र

Next Post

हराळी येथील माजी सरपंच व त्यांच्या सख्या पुतण्याचा अपघाती मृत्यू

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

हराळी येथील माजी सरपंच व त्यांच्या सख्या पुतण्याचा अपघाती मृत्यू

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!