Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

अंधश्रद्धेला छेद देणाऱ्या पहिल्या महिला राजमाता जिजाऊ – प्राचार्या साळुंखे, महा डिजीटल मीडिया असोसिएशन कडून कार्यक्रम संपन्न

by admin
in महाराष्ट्र
A A
0

प्रतिनिधी –

अंधश्रद्धेला छेद देणाऱ्या राजमाता जिजाऊ या पहिल्या महिला आहेत. त्यांनी पुण्यात अंधश्रद्धा विचाराने रोवलेली पार काढून टाकून त्याठिकाणी सोन्याचा नांगर फिरवला तसेच अमावस्या रात्रीचा फायदा घेत अनेक लढाया छत्रपती शिवाजी महाराजांना करण्यास सांगून त्या यशस्वी करून दाखवल्या असे विचार प्राचार्या उज्वला ताई साळुंखे यांनी व्यक्त केले.
राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त \’वकीलपत्र\’ या युट्युब चॅनल वरती रात्री 9.30 वाजता सामाजिक क्षेत्रात विशेष कामगीरी करणाऱ्या महिलांशी संवाद साधण्यात आला यावेळी त्या बोलत होत्या.
त्याचबरोबर अँड उर्वी केचे यांनी महिलांविषयी असणारे कायदे व त्याबद्दल माहिती देऊन ते कायदे कधी व कशाप्रकारे वापरावेत यावर सविस्तर मार्गदर्शन केले तर प्राध्यापिका सारिका नाईकनवरे यांनी महिलांचे आर्थिक धोरण व नियोजन कश्या प्रकारे असते व त्यामुळे यशस्वी पुरुषाच्या मागे त्या कश्या खंबीरपणे उभ्या असतात हे स्पष्ट केले. अँड. शीतल बेंद्रे यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संस्थापक सचिव अद्वैत चव्हाण, राष्ट्रीय अध्यक्ष दत्तात्रय नाईकनवरे, प्रदेश अध्यक्ष विनायक शिंदे यांच्यासह संपूर्ण टीम ने कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
महा डिजिटल मीडिया असोसिएशनचा हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य त्याचबरोबर देश विदेशांतून लाईव्ह पाहिला गेला.
यामध्ये यूट्यूब वरील व्हिडिओ ची लिंक खालीलप्रमाणे आहे

Ad 2
Ad 1
Tags: MDMAजिजाऊ जयंती
Previous Post

लोहारा तालुक्यातील खेड गावात चार कावळे मृत अवस्थेत आढळले – गावात भितीचे वातावरण

Next Post

बाळासाठी आईचा कराेनाशी लढा…!

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

बाळासाठी आईचा कराेनाशी लढा...!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!