Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धानुरी येथे आरोग्य शिबिर – 300 पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी व मोफत चष्म्याचे वाटप

admin by admin
31/07/2023
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

लोहारा तालुक्यातील धानुरी येथे रविवारी (दि. ३०) राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोफत नेत्र तपासणी करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले.
लोहारा तालुक्यातील धानुरी येथे उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार व नूतन जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे यांच्या हस्ते करण्यात आले.

अजितदादा

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, लोहारा तालुकाध्यक्ष सुनिल साळुंके, धानुरीचे सरपंच प्रविण थोरात, उपसरपंच विठ्ठल बुरटूकणे, शमशोद्दीन जमादार, जिल्हा सामान्य रुग्णालय येथील डॉ. निलेश कुरली, डॉ. मुजावर, विनोद जाधव, मच्छिंद्र क्षीरसागर, बालाजी शिंदे, चित्रसेन शिंदे, राहुल जाधव, सुरज साळुंके, विनोद राठोड, जग्गनाथ यादव, नेताजी लुटे, वामन भोरे, बालाजी माळी, बालाजी सुरवसे आदींसह गावातील महिला व नागरिक उपस्थित होते. या शिबिरात जवळपास तीनशे पेक्षा जास्त रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करून रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले.

अजितदादा

अजितदादा

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: उपमुख्यमंत्री अजितदादा पवारराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
Previous Post

शिवसेना धाराशिव जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम यांचा लोहारा शिवसेनेच्या वतीने सत्कार

Next Post

प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या विरोधात शिक्षक संघाचे धरणे आंदोलन – गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या विरोधात शिक्षक संघाचे धरणे आंदोलन - गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's