Vartadoot
Wednesday, March 18, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

कितीही अफजलखान आले तरी घाबरणार नाही – उद्धव ठाकरे यांचे भाजपावर जोरदार टीकास्त्र

admin by admin
27/09/2022
in आपला जिल्हा, राजकीय, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
विजय आपलाच होणार, आई भवानीवर विश्वास आहे. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, अशी गर्जना उद्धव ठाकरेंनी केली. उस्मानाबादहून आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांसमोर ठाकरे बोलत होते. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,शिवसेना आमदार कैलास पाटील, मकरंद राजेनिंबाळकर यांनी काही कार्यकर्त्यांना मातोश्रीवर नेऊन शिवबंधन बांधलं. दसरा मेळावा शिवाजी पार्कच्या मैदानावर घेण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंच्या बाजूने दिल्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. मात्र सुप्रीम कोर्टात सध्या सुरु असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटात चिंता आणि धाकधूक आहे.
विजय आपलाच होणार, आई भवानीवर विश्वास आहे. कितीही अफजल खान आले तरी घाबरणार नाही, अशी गर्जना करत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीकास्त्र डागले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आमदार कैलास पाटीलखासदार ओमराजे निंबाळकरदिपक जवळगेपक्षप्रमुख उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

अखेर दिपक भैय्यांनी बांधले शिवबंधन – मुंबई येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश

Next Post

अभ्यास मंडळे व्यक्तीमत्व विकासाची केंद्रे – प्राचार्य डॉ. अशोक सपाटे

Related Posts

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

15/03/2026
नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
लोहारा तालुका

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

11/03/2026
लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान
लोहारा तालुका

लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान

10/03/2026
नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
लोहारा तालुका

नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

04/03/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

01/03/2026
सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा
लोहारा तालुका

सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा

26/02/2026
Next Post

अभ्यास मंडळे व्यक्तीमत्व विकासाची केंद्रे - प्राचार्य डॉ. अशोक सपाटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's