Saturday, October 31, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

अभ्यास मंडळे व्यक्तीमत्व विकासाची केंद्रे – प्राचार्य डॉ. अशोक सपाटे

by admin
in उमरगा तालुका
A A
0

मुरूम :
सध्या देशात विविध क्षेत्रात गुन्हेगारी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर तरुणांनी चांगले विचार कृतीमध्ये आणण्यासाठी नियमित विविध उपक्रमामध्ये सक्रिय राहून स्वतःच्या व्यक्तीमत्वाचा विकास साधण्यासाठी अभ्यास मंडळे ही व्यक्तीमत्व विकासाची केंद्रे आहेत असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.अशोक सपाटे यांनी केले.
श्री माधवराव पाटील महाविद्यालयात राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्र यांच्या वतीने आयोजित राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारी (दि. २७) रोजी उद्घघाटक म्हणून ते बोलत होते. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अशोक सपाटे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. प्रतापसिंग राजपूत यांची उपस्थिती होती. पालक दादासाहेब काळे, संशोधन केंद्राचे समन्वयक प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. रवि आळंगे उपस्थित होते.
पुढे बोलताना सपाटे म्हणाले की, जो स्वतःला ओळखतो तो जगाला ओळखू शकतो. समाजातील वाढत्या समस्या जाणून घेवून त्यासाठी पुढाकार घेवून तरुणांनी चांगल्या गोष्टीकरिता एकत्र आले पाहिजे. आज देशाला चांगल्या विचारांची गरज आहे. देशाच्या प्रगतीसाठी तरुणांमध्ये महत्वकांक्षा, बंधुभाव, प्रेम, जिव्हाळा, राष्ट्रीय एकात्मता आदि गोष्टीची आवश्यकता असल्याचे शेवटी ते म्हणाले. डॉ. राजपूत म्हणाले की, अशी अभ्यास मंडळे ही व्यक्ती विकासाची माध्यमे आहेत. या मंडळामध्ये प्रत्येकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन यावेळी त्यांनी केले. प्रा. सुजाता मुके यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या नूतन अध्यक्ष पदी कुमारी शुंभागी कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीशैल जंगम, सचिव निकिता पाताळे, कोषाध्यक्ष पुजा शिंदे, प्रसिद्धी प्रमुख भीमाशंकर कोष्टी, सदस्या प्रगती कुलकर्णी, ऋतुजा काळे आदींची निवड झाल्याबद्ल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मनोज हावळे, योगेश पांचाळ, सोनाली माने, वैष्णवी जोशी, लक्ष्मी चौधरी, वैष्णवी सोलापूरे, अंकिता पाताळे, कांचन रोळे आदिंनी पुढाकार घेतला. यावेळी बी.ए.तृतीय व एम.ए.द्वितीय वर्षाच्या माजी व आजी विद्यार्थ्यांकडून राज्यशास्त्र विभागास काचेचे मोठे कपाट सप्रेम भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. महेश मोटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर आभार अंबिका पाताळे यांनी मानले.

Ad 2
Ad 1
Tags: माधवराव पाटील महाविद्यालय
Previous Post

कितीही अफजलखान आले तरी घाबरणार नाही – उद्धव ठाकरे यांचे भाजपावर जोरदार टीकास्त्र

Next Post

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न – आरोग्य शिबिरात ७०३ रुग्णांची तपासणी

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियान अंतर्गत आरोग्य शिबीर संपन्न - आरोग्य शिबिरात ७०३ रुग्णांची तपासणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!