Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

ग्रामपंचायत निवडणूक – तिसऱ्या दिवसअखेर एकूण ३६ नामनिर्देशन पत्र दाखल – ऑनलाईन फॉर्म भरण्यास येत आहेत अडचणी

admin by admin
01/12/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या तिसऱ्या दिवशी बुधवार (दि. ३०) ७ अखेर एकूण ३६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत.
तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी (दि. २८) एकूण ७ जणांचे नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते. त्यानंतर मंगळवारी ११ तर बुधवारी १८ नामनिर्देशन पत्र दाखल झाले. आत्तापर्यंत एकूण ३६ नामनिर्देशन पत्र दाखल झाले आहेत. त्यापैकी ३ सरपंच पदासाठी तर ३३ सदस्य पदासाठी आहेत. या निवडणुकीसाठी २ डिसेंबर पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. या १३ ग्रामपंचायतसाठी दि. १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
——
ऑनलाईन फॉर्म भरण्यास येत आहेत अडचणी

१३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. परंतु ऑनलाईन फॉर्म दाखल करण्यासाठी अडचणी येत आहेत. वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने फॉर्म भरण्यास खूप वेळ लागत आहे. त्यामुळे अनेकजण रात्रभर बसून ऑनलाईन फॉर्म दाखल करत आहेत. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे गावपुढाऱ्यांची धावपळ सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: ग्रामपंचायत निवडणूक
Previous Post

चक्री ऑनलाईन जुगार खेळणाऱ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

Next Post

मोठी बातमी ! ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र ऑफलाईन भरण्यास परवानगी – इच्छुकांना मोठा दिलासा – वाचा निवडणूक आयोगाचा आदेश

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

मोठी बातमी ! ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र ऑफलाईन भरण्यास परवानगी - इच्छुकांना मोठा दिलासा - वाचा निवडणूक आयोगाचा आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's