Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

मोठी बातमी ! ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र ऑफलाईन भरण्यास परवानगी – इच्छुकांना मोठा दिलासा – वाचा निवडणूक आयोगाचा आदेश

by admin
in महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
ग्रामपंचायत निवडणुकांसाठी ऑनलाईन नामनिर्देशन पत्र भरण्यास अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर ग्रामपंचायत निवडणुकीचे नामनिर्देशन पत्र ऑफलाईन भरण्यास परवानगी दिली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली आहे. परंतु ऑनलाईन फॉर्म दाखल करण्यासाठी अडचणी येत आहेत. वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने फॉर्म भरण्यास खूप वेळ लागत आहे. त्यामुळे अनेकांना मनस्ताप होत होता. सर्व्हर डाऊनची ही अडचण लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने ऑफलाईन नामनिर्देशन पत्र भरण्यास परवानगी दिली आहे. यामुळे इच्छुकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे गुरुवारी आणि शुक्रवारी ऑफलाईन नामनिर्देशन पत्र भरता येणार आहेत. तसेच शुक्रवारी (दि.२) सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ऑफलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार असल्याचेही निवडणूक आयोगाच्या या आदेशात म्हणले आहे.

निवडणूक आयोगाचे आदेश

\"\"

 

\"\"

Ad 2
Ad 1
Tags: ग्रामपंचायत निवडणूकराज्य निवडणूक आयोग
Previous Post

ग्रामपंचायत निवडणूक – तिसऱ्या दिवसअखेर एकूण ३६ नामनिर्देशन पत्र दाखल – ऑनलाईन फॉर्म भरण्यास येत आहेत अडचणी

Next Post

घनकचऱ्याची विल्हेवाट नगरपंचायत हद्दीतच लावावी – आरपीआयची निवेदनाद्वारे मागणी

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

घनकचऱ्याची विल्हेवाट नगरपंचायत हद्दीतच लावावी - आरपीआयची निवेदनाद्वारे मागणी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!