Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेत तब्बल ११०५ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग – लोहारा शहरातील अष्टविनायक गणेश मंडळाकडून स्पर्धेचे आयोजन

admin by admin
04/09/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने तालुकास्तरीय सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत तब्बल ११०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
लोहारा शहरातील अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने रविवारी (दि.४) या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सप्तरंग मंगल कार्यालयात ही स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी लहान गट (५ वी ते ८ वी) व मोठा गट ( ९ वी ते १२ वी) असे दोन गट तयार करण्यात आले होते. लहान गटाची परीक्षा स. १० ते ११ तर मोठ्या गटाची परीक्षा दु. १२ ते १ या कालावधीत पार पडली. या स्पर्धेत तब्बल ११०५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचा निकाल ११ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात येणार असल्याचे संयोजकांनी सांगितले आहे. यावेळी वैजिनाथ पाटील, दयानंद पोतदार, अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, ओम कोरे, प्रमोद बंगले, जगदीश लांडगे, गटशिक्षणाधिकारी भास्कर बेशकराव, केंद्रप्रमुख मनोहर वाघमोडे, बब्रुवान बादुले आदींनी भेट दिली.


या स्पर्धेसाठी संतोष गिरी, बळी रणशूर, अमित बोराळे, अजित विभूते, दत्ता रोडगे, रमेश काडगावे, आकाश कुरकुले, विजय स्वामी, गणेश विभूते, राहुल बेलकुनीकर, मनोज बादुले, नाना बंगले, शंभू स्वामी, सुशांत माशाळकर, व्यंकटेश पोतदार, सुहास जेवळीकर, अमोल बोराळे, अमोल तिपणे, रामेश्वर काडगावे, यशवंत चंदनशिवे, पंडित खराडे, नागेश ढगे, समाधान मोरे आदींनी परिश्रम घेतले.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: अष्टविनायक गणेश मंडळसामान्यज्ञान स्पर्धा
Previous Post

भूम, परंडा, वाशी तालुक्यातील तब्बल १०० ग्रामपंचायतीने घेतले विधवा प्रथा बंदी ठराव – जिल्हाधिकारी यांच्याकडे केले सुपूर्द

Next Post

लोहारा येथे बुद्धिबळ स्पर्धेस सुरुवात – श्री बसवेश्वर गणेश मंडळाने केले आयोजन

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

लोहारा येथे बुद्धिबळ स्पर्धेस सुरुवात - श्री बसवेश्वर गणेश मंडळाने केले आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's