Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

राज्यपालांच्या निषेधार्थ पुण्यात मुकमोर्चास सुरुवात – बंदमध्ये विविध राजकीय पक्ष, संघटनांचा सहभाग – खासदार उदयनराजे भोसले, सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासह अनेकांचा सहभाग

by admin
in महाराष्ट्र
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी (दि.१३) पुण्यात मुकमोर्चा काढण्यात आला आहे. डेक्कन ते लालमहाल पर्यंत हा मुकमोर्चा निघणार आहे.
विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष, मराठा संघटना, शिवप्रेमी यांच्यासह अनेक संघटनांचे कार्यकर्ते, पुण्यातील नागरिक या मोर्चात सहभागी झाले आहेत. या मोर्चात मनसे, भाजपा वगळता सर्वपक्षीयांनी सहभाग नोंदवला आहे. या मुकमोर्चात खासदार उदयनराजे भोसले, राष्ट्रवादी काँग्रेसच्या रुपाली ठोंबरे पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले आहेत.

\"\"
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राजपालांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ पुणे बंद ठेवण्यात आला आहे. या मुकमोर्चात नागरिकांसह महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता. हा मूकमोर्चा लालमहाल जवळ पोहोचल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले हे आपली भूमिका मांडणार आहेत. या मुकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Ad 2
Ad 1
Tags: मुकमोर्चा
Previous Post

मुरूम येथील उद्योजक वैभव शिंदे (पाटील) महाराष्ट्र बिझनेस पुरस्काराने सन्मानित

Next Post

लोहारा तालुक्यातील तीन पुलांच्या कामासाठी ५ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर – आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती

Related Posts

महाराष्ट्र

थेट अमेरिकेत मिळवली ७५ लाखांची इंटर्नशिप; जिद्द व योग्य मार्गदर्शनामुळे गाठले यशोशिखर

महाराष्ट्र

एसटीच्या अधिकृत हॉटेल थांब्याबाबत नवीन आचारसंहिता लागू

महाराष्ट्र

रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा

महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

Next Post

लोहारा तालुक्यातील तीन पुलांच्या कामासाठी ५ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर - आमदार ज्ञानराज चौगुले यांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!