Vartadoot
Wednesday, March 18, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यात बुधवारी १० रुग्णांची भर

admin by admin
21/07/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यात बुधवारी ( दि. २१) प्राप्त अहवालानुसार रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये ५ तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये ५ असे एकूण १० जण पॉझिटिव्ह आले आहेत.
लोहारा तालुक्यात बुधवारी ( दि. २१) प्राप्त अहवालानुसार तालुक्यात एकूण १० रुग्णांची भर पडली आहे. त्यात रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये तालुक्यातील लोहारा येथील ४, व सास्तुर येथील १ असे एकूण ५ जण तर आरटीपीसीआर चाचणी मध्ये जेवळी (दक्षिण) येथील ५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे तालुक्यात एकूण १० रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी तालुक्यात ९ रुग्ण आढळले होते. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: कोविड १९
Previous Post

3 लक्ष रु. पर्यंतच्या पीक कर्ज मंजुरीचे अधिकार भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखा व्यवस्थापकास द्या – खासदार ओमराजे निंबाळकर – अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली मागणी

Next Post

गुंजोटी पंचायत समिती गण बेरोजगार मुक्त अभियान राबविणार – पंचायत समिती सदस्या क्रांती व्हटकर

Related Posts

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

15/03/2026
नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
लोहारा तालुका

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

11/03/2026
लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान
लोहारा तालुका

लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान

10/03/2026
नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
लोहारा तालुका

नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

04/03/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

01/03/2026
सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा
लोहारा तालुका

सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा

26/02/2026
Next Post

गुंजोटी पंचायत समिती गण बेरोजगार मुक्त अभियान राबविणार - पंचायत समिती सदस्या क्रांती व्हटकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's