Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

3 लक्ष रु. पर्यंतच्या पीक कर्ज मंजुरीचे अधिकार भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखा व्यवस्थापकास द्या – खासदार ओमराजे निंबाळकर – अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली मागणी

by admin
in आपला जिल्हा
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
3 लक्ष रु. पर्यंतच्या पीक कर्ज मंजुरीचे अधिकार भारतीय स्टेट बँकेच्या सर्व शाखा व्यवस्थापकास देण्यात यावे तसेच बँकेतील रिक्त पदे भरण्यात यावीत अशी मागणी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्याकडे केली आहे. खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिल्ली येथे अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन याविषयी चर्चा केली.\"\"यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ क्षेत्रात तसेच महाराष्ट्र राज्यात भारतीय स्टेट बँकेच्या अनेक शाखा ग्राहकांच्या सेवेत प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. परंतु आरएसीसीकडे जिल्ह्यातील विविध शाखांमधील कर्जाच्या संदर्भात कर्जाची प्रकरणे प्रस्तावित आहेत. ज्यामुळे पीक कर्जाची कामे करण्यास 6 ते 12 महिने लागतात. त्यामुळे शेतकरी व बँक कर्मचार्‍यांना बरेच दिवस प्रक्रिया आणि मंजुरी होईपर्यंत थांबावे लागते. या सर्व बँकांच्या शाखा व्यवस्थापकास पीक कर्ज वितरण करण्यास परवानगी नसल्याने व बँकेतील कर्मचारी पदे रिक्त असल्याने पीक कर्ज वाटपास बरेच दिवस विलंब लागत आहे. भारतीय स्टेट बँकेच्या शाखा व्यवस्थापकास पीक कर्ज 3 लक्ष रु.पर्यंत मंजुरीचे अधिकार देणे व बँकेतील रिक्त पदे भरण्यासंदर्भात उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी देशाचे अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवतजी कराड साहेब यांची मंत्री महोदयांच्या नवी दिल्ली येथिल मंत्रालय दालनात भेट घेऊन मागणी केली आहे.\"\"

Ad 2
Ad 1
Tags: खासदार ओमराजे निंबाळकर
Previous Post

लोहारा तालुक्यातील जेवळी तांडा (पूर्व) येथे स्वयंम रोजगार मेळावा – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लोहारा, प्रथम एज्युकेशन फौंडेशन व श्री संत सेवालाल बहुउद्देशीय संस्था लोहारा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजन

Next Post

लोहारा तालुक्यात बुधवारी १० रुग्णांची भर

Related Posts

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

आपला जिल्हा

पोहनेर येथे ‘जीवन ज्योत महिला ग्राम संघा’ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

आपला जिल्हा

भूम येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न; अभियानातून ४ हजार ४५९ लाभार्थ्यांना विविध योजनांचा थेट लाभ

आपला जिल्हा

प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचल्या तर गावे समृद्ध होतील – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे; आपला जीव धाराशिव – व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उद्घाटन

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

Next Post

लोहारा तालुक्यात बुधवारी १० रुग्णांची भर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!