Vartadoot
Wednesday, March 18, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील माकणी, खेड येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन

admin by admin
22/09/2022
in राजकीय, लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने गाव तेथे शाखा आणि घर तेथे कार्यकर्ता या मोहिमेंतर्गत माझा गाव, माझी शाखा या अभियानांतर्गत लोहारा तालुक्यातील खेड व माकणी येथे युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घघाटन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने माझा गाव माझी शाखा या अभियानांतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील विविध गावात युवक काँग्रेसच्या  शाखा  काढण्यात येत आहेत. बुधवारी (दि.२१) खेड व माकणी येथे युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील यांच्या हस्ते युवक काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप भालेराव, विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक शरणाप्पा पत्रिके, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, प्रदेश सचिव महालिंग बाबशेट्टी, तालुकाध्यक्ष योगेश राठोड, माजी सभापती सचिन पाटील, ॲड. विश्वनाथ पत्रिके, नागनाथ पत्रिके, रफिक तांबोळी, महेश माशाळकर, ब्रम्हानंद पाटील, खेडच्या सरपंच राजश्री कांबळे, ग्रापं सदस्य शरविन शेख, सचिन जाधव, प्रेमनाथ साठे, तात्याराव कांबळे, प्रभूलिंग बस्टे, निकेत पत्रिके, रमाकांत कांबळे, बालाजी वडजे, जगदिश पाटील, राजेंद्र शेख, सिध्देश्वर पाटील, गोपाळ गव्हाळे, किशोर चिकुंद्रे, व्यंकट साठे, ज्ञानेश्वर जाधव आदीसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: युवक काँग्रेसशरण पाटील
Previous Post

लोहारा तालुक्यातील तीनही मंडळातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी २५ टक्के अग्रिम मंजूर

Next Post

१७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार – गुन्हा दाखल

Related Posts

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे श्री नृसिंह यात्रा महोत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन

15/03/2026
नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
लोहारा तालुका

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

11/03/2026
लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान
लोहारा तालुका

लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान

10/03/2026
नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
लोहारा तालुका

नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

04/03/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

01/03/2026
सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा
लोहारा तालुका

सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा

26/02/2026
Next Post

१७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार - गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's