Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ई- लर्निंंग साहित्य, सर्व अंगणवाडीसाठी खेळणी, गॅस शेगडी इ. साहित्य वाटप – पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही केला सन्मान

admin by admin
01/03/2022
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील सास्तूर ग्रामपंचायतीच्या वतीने १४ व्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ई- लर्निंंग साहित्य देण्यात आले आहे. तसेच गावातील सर्व अंगणवाडीसाठी खेळणी, गॅस शेगडी इ. साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सास्तूर येथे संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी जि.प.सदस्या शितल राहूल पाटील , सास्तूर चे सरपंच यशवंत कासार , राजवर्धन पाटील, फझल कादरी जयप्रकाश कोकणे, शरीफ मुल्ला, सर्व ग्रा.प. सदस्य, ग्रामसेवक डी. आय. गोरे , जि.प. प्रशालेचे मुख्याध्यापक कुमार जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. याच कार्यक्रमात सास्तूर ग्रा.पं. च्या वतीने सास्तूर गावातील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सुनील माने, मनोज स्वामी, गणेश वाघमारे, व्यंकट क्षीरसागर, मुक्ता माळी यांचा गौरवपत्र देवून सत्कार करण्यात आला. सास्तूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडुनही आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच यशवंत कासार यांनी केले. सूत्रसंचालन शितलकुमार वाघमारे यांनी तर राजपुत्र पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी सर्व कर्मचारी, जि.प. प्रशालेचे शिक्षक व विद्यार्थी, गावातील सर्व अंगणवाडी कार्यकर्त्या व प्रतिष्ठित नागरीक उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: सास्तुर ग्रामपंचायत
Previous Post

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दिली हुमनाबाद येथील सत्या दीपथा फार्मास्युटिकल कंपनीस भेट

Next Post

उमरगा तालुक्यातील मुरूम येथे वीर कक्कय्या महाराज जयंती साजरी

Related Posts

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन
लोहारा तालुका

लोहारा येथे महाशिवरात्री यात्रा महोत्सव; ५ दिवस भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

01/02/2026
आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

आरणी येथील जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात साजरा

30/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

26/01/2026
राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश
लोहारा तालुका

राज्यस्तरीय शालेय बॅाक्सिंग स्पर्धेत जन्मेजय जगताप याचे यश

25/01/2026
तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा
कृषी

तावशीगड येथे सेंद्रिय शेतीविषयक शेतकरी कार्यशाळा

15/01/2026
सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी
लोहारा तालुका

सालेगाव ग्रामपंचायत कार्यालयात जिजाऊ जयंती साजरी

12/01/2026
Next Post

उमरगा तालुक्यातील मुरूम येथे वीर कक्कय्या महाराज जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's