Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन

by admin
in क्रीडा व मनोरंजन
A A
0

लोहारा प्रतिनिधी –

उमरगा – लोहारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ज्ञानराज चौगुले व शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त लोहारा येथील कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान व किंग कोब्रा मित्र मंडळ यांच्या वतीने लोहारा चषक डायरेक्ट (ढकली) व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेतील सर्व खेळाडूंनी कोविड १९ विषयक सर्व नियम व सूचनांचे पालन करणे बंधनकारक आहे.
लोहारा येथील कोब्रा बहुद्देशीय सामाजिक प्रतिष्ठान व किंग कोब्रा मित्र मंडळ यांच्या वतीने आयोजित ही व्हॉलीबॉल स्पर्धा दि. २ जानेवारी ला सायंकाळी ६ वाजता संपन्न होणार आहे. लोहारा शहरातील हायस्कुल लोहारा शाळेच्या मैदानावर ही स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु. २१ हजार व चषक, द्वितीय पारितोषिक रु. १५ हजार व चषक, तृतीय पारितोषिक रु. ११ हजार व चषक, चतुर्थ पारितोषिक रु. ७ हजार व चषक, पाचवे पारितोषिक रु. ५ हजार व चषक, सहावे पारितोषिक रु. ४ हजार व चषक, सातवे पारितोषिक रु. ३ हजार व चषक, आठवे पारितोषिक रु. २ हजार व चषक, नववे पारितोषिक रु. १ हजार व चषक यासह विविध वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. तसेच उत्कृष्ठ शूटर, उत्कृष्ठ नेटमन यांना प्रत्येकी रु. 2100 व चषक हे पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्व चषक युवासेनेचे लोहारा तालुका प्रमुख अमोल बिराजदार यांच्याकडून देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गोपाळ सुतार, ( 9325284505), सचिन भोसले, ( 7972344463), अमोल बिराजदार, ( 9021619393), भीमाशंकर डोकडे, ( 9421444457), सुनील देशमाने ( ( 9420332232), अभिमान खराडे (9158023245) नितीन वाघमारे ( 9765366170) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Ad 2
Ad 1
Previous Post

हराळी येथे माती आडवा, पाणी जिरवा क्रिकेट चषक 2020 स्पर्धेस सुरुवात

Next Post

उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदी जगदीश पाटील यांची निवड

Related Posts

क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

क्रीडा व मनोरंजन

आष्टाकासार बीटस्तरीय क्रीडा स्पर्धेत जि. प.भोसगा शाळेचे यश

उमरगा तालुका

उमरग्याच्या अस्मिता पाटीलने पटकाविले राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक

आपला जिल्हा

लोहारा येथे व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन

क्रीडा व मनोरंजन

लोहारा येथील क्रिकेट स्पर्धेत किंग कोब्रा संघ विजेता तर औसा संघ उपविजेता

क्रीडा व मनोरंजन

हराळी येथे माती आडवा, पाणी जिरवा क्रिकेट चषक 2020 स्पर्धेस सुरुवात

Next Post

उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कोषाध्यक्ष पदी जगदीश पाटील यांची निवड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!