Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल – ५ गुन्ह्यांत १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

admin by admin
10/02/2023
in आपला जिल्हा, क्राईम न्यूज
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद जिल्हयामध्ये अवैध ध्ंदयांची / महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा विक्री करणा-या इसमांची माहीती काढुन कारवाई करणे कामी दि.09/02/2023 रोजी उस्मानाबाद येथे महाराष्ट्र प्रतिबंध्ीत असलेला गुटखा विक्री करणा-या इसमांची खात्रीशिर बातमी मिळाल्याने सहायक पोलीस अधिक्षक एम.रमेश उपविभाग कळंब यांना सदरची माहीती देऊन त्यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि श्री.जी.पी.पुजरवाड व पोलीस पथकासह उस्मानाबाद शहरातील खालाील ठिकाणी कारवाई करणयात आली आहे.
1.अमृतनगर येथील दिलदार अब्ररार पठाण वय.38 वर्ष रा.अमृतनगर उस्मानाबाद.याचे पठाण किराणा स्टोअर्स येथे 11.20 वाजेच्या सुमारास छापा मारला असता सदर इसमाचे ताब्यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा साठवण व विक्री करीत असताना मिळून आला. त्याचेकडे प्रतिबगधीत गुटखा अंदाजे 95,467 ₹ किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
2. उस्मानाबाद शहारातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पेट्रोल पंपाचे रोडलगत असलेल्या रोडलगत रोनक ट्रेडर्स च्या पत्रा सेड मध्ये 11.20 वा.सु. छाापा मारला असता सदर इसमाचे ताब्यात महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला गुटखा साठवण व विक्री करीत असताना मिळून आला. त्याचेकडे प्रतिबगधीत गुटखा अंदाजे 52,482 ₹ किंमतीचा मुद्देमाल मिळून आला.
3.उस्मानाबाद शहारातील भारत विद्यालय रोडवरील कचरा डेपो रोडलगत असलेल्या पत्राचे शेड मध्ये याठिकाणी 13.15 वा. सु. छापा मारला असता. सदर ठिकाणी 1.सर्फराज जिलानी सय्यद वय 33 वर्षे रा खाजा नगर गल्ली न 6 उस्मानाबाद 2. मालक नामे रिजवान मौला शेख रा. राजा की बुडीतालीम गल्ली उस्मानाबाद याच्या ताब्यातुन प्रतिबंधीत गुटखा एकुण 2,49,120 ₹ चा मुद्देमाल मिळून आला आहे.
4. उस्मानाबाद शहरात इंदीरानगर उस्मानाबाद येथे जे. के. पान मटेरियल नावाचे दुकानामध्ये याठिकाणी 14.00 वा. सु. जे. के. पान मटेरियल नावाचे दुकानामध्ये 1.अविनाश बाबासाहेब विधाते वय 31 वर्षे रा. तुळजापूर नाका गावसुद रोड उस्मानाबाद 2. मालक नामे जाकेर बाबुलाल तांबोळी रा आगड गल्ली उस्मानाबाद यांच्या ताब्यातुन प्रतिबंधीत गुटखा एकुण 10,21,285 ₹ चा मुद्देमाल मिळून आला आहे.
5.उस्मानाबाद शहरात धाराशिव कमानी जवळ पत्रा शेड मध्ये याठिकाणी 14.50 वा. सु. इसम नामे महेबुब उर्फ बबलू फकीर शेख वय 40 वर्षै उस्मानाबाद याच्या ताब्यातून महाराष्ट् प्रतिबंधीत गुटखा मुददेमाल 97,939/- रुपयाचा मिळून आलेला आहे. वरील एकुण 05 ठिकाणी उस्मानाबाद शहरात महाराष्ट्र प्रतिबंधीत गुटका साठवून विक्री करणा-यावर छाप्यात गुटका, चारचाकी वाहन, मोबाईलसह एकूण 15,16,291/- रुपयाचा मुददेमाल व एकूण 08 इसमावर पोस्टे.उस्मानाबाद शहर येथे वेगवेगळे 04 गुन्हे व पोस्टे.आनंदनगर येथे 01 एकूण 05 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Ad 3
Ad 2
Ad 1
Previous Post

लोहारा तालुक्याचे रेकॉर्ड उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडचे उपोषण आंदोलन

Next Post

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीत दिली जागतिक स्तरावरील वारसा स्थळांना भेट

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

न्यू व्हिजन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीत दिली जागतिक स्तरावरील वारसा स्थळांना भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's