Vartadoot
Saturday, March 14, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली निम्न तेरणा प्रकल्पाची पाहणी व जलपूजन

admin by admin
28/09/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे दरवाजे उघडण्यात आले असून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. हा प्रकल्प पूर्ण भरल्यामुळे परिसरातील शेतकरी व पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक असलेली पुढील १ वर्षाची पाण्याची गरज भागणार आहे. या अनुषंगाने सोमवारी (दि.२७) आमदार ज्ञानराज चौगुले यांनी या प्रकल्पास भेट देऊन पाहणी व जलपूजन केले. यावेळी त्यांनी सदर प्रकल्पावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व उपयोजना करणेबाबत तहसीलदार यांना सूचना केल्या. तसेच महावितरणकडून सर्व अत्यावश्यक सेवा पुरविणेबाबत महावितरण अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
यावेळी युवा नेते किरण गायकवाड, तहसीलदार संतोष रुईकर, लातूर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित जगताप, उपकार्यकारी अभियंता नितीन पाटील, सहाय्य्क अभियंता के.आर. येनगे, तालुकाप्रमुख मोहन पनुरे, सरपंच विठ्ठल साठे, माजी शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर सूर्यवंशी, विनोद मुसांडे, सुधीर घोडके, अविनाश माळी, दिपक रोडगे, काकासाहेब चव्हाण, युनूस पटेल, सचिन ढोणे, प्रशांत सूर्यवंशी, श्याम पवार, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन अलमले, सरदार मुजावर, प्रताप राजपूत, बिभीषण हाके, सहाय्यक अभियंता महावितरण रेड्डी आदी उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: आ. ज्ञानराज चौगुलेनिम्न तेरणा प्रकल्प माकणी
Previous Post

लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले – नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केली तेरणा नदीच्या पुरातील अडकलेल्या व्यक्तींची व नुकसानीची पाहणी – उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना फोनद्वारे माहीती देताच एन डी आर एफ टीम हेलिकॉप्टरसह काही वेळातच उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल होणार

Related Posts

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या
लोहारा तालुका

नूतन पंचायत समिती सदस्या प्रगती घोटाळे यांनी जाणून घेतल्या नागरिकांच्या समस्या

11/03/2026
लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान
लोहारा तालुका

लोहाऱ्यातील डॉ. मयुरी गारठे यांचा ‘आयडीए’तर्फे विशेष सन्मान

10/03/2026
नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार
लोहारा तालुका

नितीन जाधव यांना उत्कृष्ट ग्रंथपाल पुरस्कार

04/03/2026
लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा
लोहारा तालुका

लोहारा येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा

01/03/2026
सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा
लोहारा तालुका

सात वर्षीय आनायशा खानापुरेने पूर्ण केला रोजा

26/02/2026
लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध
लोहारा तालुका

लोहाऱ्यातील राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत बहारदार नृत्य सादर करून स्पर्धकांनी उपस्थितांना केले मंत्रमुग्ध

22/02/2026
Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांनी केली तेरणा नदीच्या पुरातील अडकलेल्या व्यक्तींची व नुकसानीची पाहणी - उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना फोनद्वारे माहीती देताच एन डी आर एफ टीम हेलिकॉप्टरसह काही वेळातच उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's