Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडले – नदीपात्रात विसर्ग सुरू असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

by admin
in लोहारा तालुका
A A
0

लोहारा तालुक्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पाचे पूर्ण क्षमतेने भरल्याने सर्व १४ दरवाजे रविवारी (दि.२६) सकाळी उघडण्यात आले आहेत. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.\"\"उस्मानाबाद तालुक्यातील तेरणा धरण ओव्हरफ्लो झाल्याने या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने निम्न तेरणा प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याने माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग कोणत्याही क्षणी सुरू केला जाऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांना दोन दिवसांपूर्वी अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला होता. त्यातच शनिवारी रात्री हा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर होता. रविवारी पहाटे हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याने लोहारा तहसीलदार संतोष रुईकर यांच्या उपस्थितीत ४ दरवाजे ०.१० मीटरने उघडून तेरणा नदीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. परंतु पाण्याचा येवा वाढत असल्याने काही वेळाने प्रकल्पाचे ८ दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर काही वेळाने प्रकल्पाचे सर्व १४ दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. याबाबत नदीकाठच्या गावांना तलाठी यांचे मार्फत दवंडी देऊन सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून माकणी ते लातुर व सास्तुर ते गुबाळ रस्ता वाहतुकीसाठी पहाटे पाच वाजल्यापासुन पुर्णपणे बंद केला होता. तेरणा नदीवरील पुलाच्या वरुन पाणी वाहत आसल्याने लातुर औसा निलंगा आगाराच्या बसेस दिवसभर बंद यासल्याने वाहतुक पुर्णपणे ठप्प झाली होती. लोहारा तहसील कार्यालय नैसर्गिक आपत्ती विभागने पहाटेपासूनच तलाठी, मंडळ अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच यांना सूचना देऊन वाहतुकीची रस्ता बंद करण्यात आला आहे. जागोजागी पोलीस बंदोबस्तासह प्रशासनाचे पथक तैनात केले आहे. धरणा शेजारी असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Ad 2
Ad 1
Tags: निम्न तेरणा प्रकल्प माकणी
Previous Post

वयाच्या २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत नितीशाने मिळविले उत्तुंग यश – देशात १९९ व्या रँकने उत्तीर्ण

Next Post

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली निम्न तेरणा प्रकल्पाची पाहणी व जलपूजन

Related Posts

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप
लोहारा तालुका

एकोंडी (लो) येथील जिल्हा परिषद शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम! – विद्यार्थ्यांना शर्ट – पँटसह ब्लेझरचे मोफत वाटप

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती
आरोग्य व शिक्षण

लोहारा शहरात सुरक्षित बचपन अभियानांतर्गत चार शाळांमध्ये जनजागृती

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर
आरोग्य व शिक्षण

कास्ती बु. येथे मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार
लोहारा तालुका

फणेपूर येथील जय भोलेनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला मंजुरी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या पाठपुराव्याचे यश, ग्रामस्थांकडून सत्कार

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश
लोहारा तालुका

लोहारा न्यायालयात वृक्षारोपण; वृक्षसंवर्धनाचा दिला संदेश

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

Next Post

आमदार ज्ञानराज चौगुले यांनी केली निम्न तेरणा प्रकल्पाची पाहणी व जलपूजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!