Friday, October 30, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

उमरगा तालुक्यातील मुरूम येथे वीर कक्कय्या महाराज जयंती साजरी

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा तालुक्यातील मुरूम शहरात वीरशैव कक्कय्या महाराज यांची जयंती वीर कक्कय्या महाराज प्रतिष्ठाणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंगळवारी (दि.१ ) उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे, ग्रामीण रुग्णालयाचे समुपदेशक संतोष थोरात, दत्ता चौगुले आदींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. किरण गायकवाड, आनंद कांबळे, देवराज संगुळगे आदींनी मनोगत व्यक्त केले. बाबा खरटमल, दत्ता खरटमल, विनोद कोकणे, सुनील खरटमल, धनराज शिंदे, ज्योतिर्लिंग शिंदे, गिरीश शिंदे, मनोज शिंदे, धीरज शिंदे, मल्हारी कटके, श्रवण कोकणे, बाबूस खरटमल, दिंगबर सोनटक्के आदी उपस्थित होते.\"\"मुरूम येथील शिंदे गल्लीत वीर कक्कय्या महाराज जयंती साजरी

मुरूम येथील शिंदे गल्लीतील समाज मंदिरात वीर कक्कय्या महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बसव प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामलिंग पुराणे यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन प्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी तुकाराम शिंदे, ज्योतिर्लिंग शिंदे, विनोद कोकणे, सूरज शिंदे, मनोज शिंदे, गिरीश शिंदे, वैभव कटके, धनराज शिंदे, विशाल चौगुले, महादेवी शिंदे, सुलभा कटके, जयश्री कावळे, सरस्वती शिंदे, जिजाबाई शिंदे, शुसाबाई शिंदे, लक्ष्मी शिंदे आदी उपस्थित होत्या.

Ad 2
Ad 1
Tags: मुरूमवीरशैव ककय्या महाराज जयंती
Previous Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ई- लर्निंंग साहित्य, सर्व अंगणवाडीसाठी खेळणी, गॅस शेगडी इ. साहित्य वाटप – पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही केला सन्मान

Next Post

बलसुर येथे पाणीपुरवठा विहिरासाठी २४ तास वीज पुरवठा डीपीचे उद्घाटन – राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

बलसुर येथे पाणीपुरवठा विहिरासाठी २४ तास वीज पुरवठा डीपीचे उद्घाटन - राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!