Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

उमरगा येथील राष्ट्रीय महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले निवेदन

admin by admin
18/03/2021
in आपला जिल्हा
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमरगा लोहारा तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मागील सहा वर्षापासून कासवगतीने चालू असून, हे काम निकृष्ठ दर्जाचे होत आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या गावांना भुयारी मार्ग अथवा उड्डाण पुलाची सोय नसल्याने महामार्गावर अपघातांची वाढलेली संख्या तसेच महामार्गावरील अनेक उड्डाणपूल अपूर्ण असताना कंत्राटदाराने सक्तीने चालु केलेल्या टोलवसुली विरोधात व बलसूर- सास्तुर जोडल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या वर्दळीच्या रस्त्यावर भुयारी मार्ग किंवा ओव्हरब्रिजच्या मागणीसाठी उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी बुधवारी (दि.१७) दिल्ली येथे केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन निवेदन दिले.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्यावतीने उमरगा लोहारा तालुक्यातून जाणाऱ्या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून निकृष्ठ दर्जाचे आहे. महामार्गालगत असलेल्या बलसूर मोड, दाळींब ,रामपूर, जकेकुर, दाबका, दस्तापुर या गावांतील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी भुयारी मार्ग अथवा उड्डाणपुलाची सोय करण्यात आलेली नाही. महामार्गावरून वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. वेगाने धावणाऱ्या वाहनांचे नियंत्रण नसल्याने रस्ता ओलांडताना यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. आता चौपदरीकरण झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढू शकते. बलसुर मोड येथून बलसूर, समूद्राळ, सास्तुर आदी गावाना जाणारा हा मुख्य रस्ता आहे. तसेच या बलसुर -लोहारा मार्गावर दोन साखर कारखाने आहेत ज्यामुळे ऊस वाहतुक करणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र बलसूर मोड येथे भुयारी मार्गाची सोय नसल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महामार्ग प्राधिकरणाच्या विरोधात चार वेळेस रस्ता रोको धरणे आंदोलन करण्यात आले. पण महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यां मार्फत फक्त खोटी आश्वासने देण्यात आली. आणि निकृष्ट स्वरूपाचे काम रेटून नेण्यात आले. यामुळे महामार्गावर अनेक ठिकाणी रस्ता खचत असून खड्डे निर्माण होत आहेत. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या मागण्यां बाबत दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन देण्यात आले.

सदरील अडचणींबाबत दिल्ली येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांची भेट घेऊन निवेदन दिले. या मागणीसंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्याचे तसेच हा रस्ता चांगल्या दर्जाचा होण्यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदार यांनी दिली. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन सुरेशदाजी बिराजदार, माजी आमदार राहुल भैय्या मोटे, आ. कैलास पाटील, उस्मानाबाद चे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर, दीपक जवळगे, अभय चालुक्य उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजिल्हाध्यक्ष सुरेशदाजी बिराजदारराष्ट्रीय महामार्ग
Previous Post

खासदार सुप्रिया सुळे यांना प्राईम पॉईंट फाउंडेशनचा संसद महारत्न पुरस्कार

Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचा शुभारंभ

Related Posts

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली
आरोग्य व शिक्षण

सास्तुर येथील स्पर्श रुग्णालयात जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

02/12/2025
जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार
क्रीडा व मनोरंजन

जेवळी येथील श्री बसवेश्वर विद्यालयाचे विभागीय क्रीडा स्पर्धेत यश; यशस्वी विद्यार्थ्यांचा विद्यालयात केला सत्कार

07/11/2025
साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
आपला जिल्हा

साॅफ्टग्रिप इन्फ्रा प्रोडक्टस पुणे या कंपनीकडून नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

02/10/2025
तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज
आपला जिल्हा

तुळजापूर येथे स्वच्छ व सुरक्षित निवासाची सोय – शक्तीपीठ लॉज

16/09/2025
ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार
Blog

ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने सीईओ घोष यांचा सत्कार

05/09/2025
लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी
उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

28/08/2025
Next Post

लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे संत शिरोमणी सावता माळी रयत बाजाराचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's