Saturday, October 24, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांची श्रीशैलम जगद्गुरु पिठाच्या ट्रस्टवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल कोळी परिवाराच्या वतीने सत्कार

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष बापूराव पाटील यांची श्रीशैलम जगद्गुरु पिठाच्या ट्रस्टवर संचालकपदी निवड झाल्याबद्दल यशवंत नगर येथे मंगळवारी (दि.२) सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव दिलीप भालेराव, जिल्हा परिषदेचे गटनेते प्रकाश अष्टे, उमरगा पंचायत समितीचे सभापती सचिन पाटील, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, बबनराव बनसोडे, नगरसेवक शभुलिंग पाटील, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, शहराध्यक्ष सुधीर चव्हाण, युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष राहुल वाघ, राम डोंगरे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नंदकुमार कोळी, विजयकुमार कोळी यांच्या वतीने बापुराव पाटील यांचा शाल, फेटा बांधून सत्कार करण्यात आला. \"\"यावेळी शरण पाटील, प्रकाश आष्टे, दिलीप भालेराव यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अशोक सपाटे यांनी केले. सुनिल कोळी, नंदु कारंडे, सुरज बरबडे, अर्जुन वायचळे, सज्जाद शेख, भानुदास पवार, विजयकुमार देशमाने, गुलाब क्षीरसागर, देवराज संगुळगे, हनुमंत वासुदेव, कारभारी, राजु मुल्ला आदींनी पुढाकार घेतला. सुत्रसंचालन प्रा. डॉ. सुभाष हुलपल्ले तर विजयकुमार देशमाने आभार यांनी मानले.

Previous Post

आरणी ठरले लोहारा तालुक्यातील १०० टक्के नागरिकांना कोविड लसीचा पहिला डोस देणारे पहिले गाव

Next Post

लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द गावातील पात्र १०० टक्के नागरिकांना दिला कोविड लसीचा पहिला डोस

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

लोहारा तालुक्यातील कास्ती खुर्द गावातील पात्र १०० टक्के नागरिकांना दिला कोविड लसीचा पहिला डोस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!