Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

जुन्या पेन्शन योजनेसाठी कर्मचारी आक्रमक – लोहारा तहसिल समोर केले धरणे आंदोलन – आंदोलनात कर्मचाऱ्यांची जोरदार घोषणाबाजी

admin by admin
16/03/2023
in ब्रेकिंग
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
जुनी पेन्शन योजना लागू करावी यासह अन्य मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून बेमुदत संप सुरू केला आहे. संपाच्या दुसऱ्या बुधवारी (दि. १५) तालुक्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी तहसिल कार्यालयासमोरील मैदानात धरणे आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या.
लोहारा तालुक्यातील सर्व विभागातील राज्य सर‌कारी कर्मचाऱ्यांनी या बेमुदत संपात सहभाग घेतला आहे. आरोग्य, शिक्षण, महसूल, पंचायत समिती, पशुसंवर्धन, भुमी अभिलेख, पाणीपुरवठा, ग्रामसेवक, तलाठी, विस्तार अधिकारी अशा सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवार (दि.१४) पासून सुरू असलेल्या बेमुदत संपात सहभाग घेतला आहे. या कर्मचाऱ्यांनी संपाच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी (दि. १५) लोहारा तहसिल कार्यालयाच्या समोरील मैदानात धरणे आंदोलन केले.

आंदोलन

या आंदोलनात सहभागी झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. एकच मिशन जुनी पेन्शन, कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहत नाय, हमारी युनियन हमारी ताकद, हम सब एक है अशा अनेक घोषणा यावेळी कर्मचाऱ्यांनी दिल्या. यावेळी सहभागी कर्मचाऱ्यांनी संपविषयी मनोगत व्यक्त केले. हा संप आणखी तीव्र करण्याचा निर्धार यावेळी कर्मचाऱ्यांनी केला. यावेळी विकास घोडके, कमलाकर येणेगुरे, सुदर्शन जावळे, एम.टी. जगताप भागवत गायकवाड, ज्योती पाटील, सुनंदा निर्मळे, बालाजी साठे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. मध्यवर्ती संघटना समन्वय समितीचा निर्णय येईपर्यंत संप सुरू ठेवण्याचा निर्धार सर्वांनी एकमुखी मान्य केला. या आंदोलनात सर्व विभागाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनात माधव जाधव, बालाजी चामे, उमाशंकर कलशेट्टी, भागवत गायकवाड, वजीर अत्तार, महेश क्षीरसागर, विकास घोडके, शशांक पाटील, गणेश वाघमारे, राजू जट्टे, अभिजित गायकवाड, घनश्याम कोकाटे, श्री. येरटे, श्री. मुदिराज, युनूस शेख यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.

आंदोलन

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: जुनी पेन्शन योजनाधरणे आंदोलन
Previous Post

मार्डी येथे शासकीय हमीभाव हरभरा खरेदी केंद्राचा शुभारंभ – जिल्हा मार्केटिंग पणन अधिकारी हरीदास भोसले यांच्या हस्ते खरेदी केंद्राचे उद्घाटन

Next Post

लोहारा येथील आरोग्य मेळाव्यात ३६४ रुग्णांची तपासणी – आरोग्य विभाग, जि.प. उस्मानाबाद व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला
आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

04/02/2025
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन
ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

14/01/2025
लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?
आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

19/12/2024
माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन
आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

03/10/2024
Next Post

लोहारा येथील आरोग्य मेळाव्यात ३६४ रुग्णांची तपासणी - आरोग्य विभाग, जि.प. उस्मानाबाद व जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's