Wednesday, October 7, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

दिलासादायक बातमी – लोहारा तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर – तालुक्यात फक्त 40 ऍक्टिव्ह रुग्ण

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून कमी होत आहे. त्यामुळे तालुकावासीयांसाठी ही दिलासादायक वृत्त आहे. परंतु तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी पुढील आणखी काही दिवस नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
कोरोनाच्या या भीषण परिस्थितीमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी कमी होत चालली आहे. त्यामुळे जनजीवन पूर्वपदावर येण्यास काही प्रमाणात सुरुवात झाली आहे. असे असले तरी तालुका कोरोनामुक्त होण्यासाठी तालुकावासीयांनी पुढील आणखी काही दिवस नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मंगळवारी ( दि. ६) आलेल्या अहवालानुसार तालुक्यात रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात जेवळी येथील ३ तर कानेगाव, पांढरी येथील प्रत्येकी एक जण पॉझिटिव्ह आला आहे. सद्यःस्थितीत तालुक्यात ४० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यात शहरातील दोन तर ग्रामीण भागातील ३८ जणांचा समावेश आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लोहारा तालुक्यातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. यादरम्यान तालुक्यातील सर्वच गावात रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे लोहारा शहरातील दोन कोविड सेंटरसह तालुक्यातील अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. परंतु मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी होत आली आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मागील अनेक दिवस शासनाने कडक निर्बंध लावले होते. सध्या त्यात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे. परंतु कोरोनाचा संसर्ग अद्याप पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी लसीकरण करून घेणे, स्वतःची व आपल्या कुटुंबाची योग्य ती काळजी घेणे, अनावश्यक घराबाहेर न पडणे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. लोहारा तालुका कोरोनामुक्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे तालुकावासीयांनी आणखी पुढील काही दिवस नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.

Previous Post

कु. सक्षणा सलगर यांना अर्वाच्य भाषेत धमकी देणाऱ्यास कडक शिक्षा द्यावी – उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी – जिल्हा पोलीस अधिक्षक राजतीलक रोशन यांना दिले निवेदन

Next Post

गुरुवारी ( 8 जुलै ) 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस – 28 दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस – 45 वर्षांच्या वरील नागरीकांना मिळणार कोविशील्ड लसीचा दुसरा डोस – कुठल्या केंद्रावर कोणती लस मिळणार ? वाचा सविस्तर !

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

गुरुवारी ( 8 जुलै ) 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांना मिळणार कोवॅक्सिन लसीचा पहिला डोस - 28 दिवस पूर्ण झालेल्यांना मिळणार दुसरा डोस - 45 वर्षांच्या वरील नागरीकांना मिळणार कोविशील्ड लसीचा दुसरा डोस - कुठल्या केंद्रावर कोणती लस मिळणार ? वाचा सविस्तर !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!