Thursday, October 29, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

निलेश गायकवाड यांची भारतीय पोलीस सेवेत निवड

by admin
in उमरगा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
युपीएससी परीक्षेत ६२९ व्या रँकने उत्तीर्ण झालेले उमरगा तालुक्यातील जवळगा ( बेट ) येथील निलेश श्रीकांत गायकवाड यांची भारतीय पोलीस सेवेत निवड झाली आहे. संघ लोकसेवा आयोगाने मंगळवार दि. २३ नोव्हेंबर रोजी ही निवड जाहीर केली आहे. देशातील असंख्य तरुणांमध्ये आयपीएस पदाविषयी प्रचंड आकर्षण आहे. अनेकज परीक्षेला बसतात, मात्र काही मोजकेच कष्टाळू आणि हुशार विद्यार्थी अंतिम निवडीत स्थान मिळवू शकतात. या सेवेशी निगडीत आव्हाने आणि जबाबदाऱ्या आहेत. म्हणून संघ लोकसेवा आयोगाद्वारे अशा उमेदवारांची निवड केली जाते. आयपीएस मध्ये निवडलेल्या उमेदवारांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी, हैदराबाद येथे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराला जे राज्य केडर मिळाले आहे. त्या राज्यात नियुक्त केले जाते. या निवडीबद्दल निलेश गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Ad 2
Ad 1
Tags: आयपीएसनिलेश श्रीकांत गायकवाड
Previous Post

लोहारा शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर – आमदार ज्ञानराज चौगुले यांनी दिली माहिती

Next Post

लोहारा नगरपंचायत निवडणूक जाहीर – वाचा कसा असेल निवडणूक कार्यक्रम

Related Posts

आपला जिल्हा

गुरूपौर्णिमेदिवशी श्री क्षेत्र अचलबेट देवस्थान पायथ्याशी घोड्यांचे गोल रिंगणाचे आयोजन

उमरगा तालुका

उमरगा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान, महा आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

उमरगा तालुका

तात्यारावजी मोरे कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्याची GPAT व NIPER प्रवेश परीक्षेत उत्तुंग भरारी

उमरगा तालुका

उमरगा येथे आज महाराजस्व समाधान शिबिर; महाआरोग्य शिबिराचेही आयोजन

आरोग्य व शिक्षण

उमरगा तालुक्यातील मुरळी व कदेर येथे कांता चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व स्कूल बॅगचे वाटप

उमरगा तालुका

लोहारा व उमरगा तालुक्यातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी – माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांची महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे मागणी

Next Post

लोहारा नगरपंचायत निवडणूक जाहीर - वाचा कसा असेल निवडणूक कार्यक्रम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!