Vartadoot
Sunday, February 1, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

महात्मा फुले जयंती उत्सव समीतीच्या अध्यक्षपदी अमोल माळी तर उपाध्यक्षपदी किशोर क्षिरसागर, सचिवपदी विश्वनाथ फुलसुंदर यांची निवड

admin by admin
31/03/2023
in ब्रेकिंग
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
लोहारा शहरातील महात्मा फुले जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी अमोल माळी तर उपाध्यपदीपदी किशोर क्षिरसागर, सचिवपदी विश्वनाथ फुलसुंदर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
महात्मा फुले युवा मंच लोहारा यांच्या वतीने शहरातील माऊली काँम्प्लेक्स येथे नगरसेवक अविनाश माळी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि.३०) महात्मा फुले जयंती उत्सव समीतीची बैठक घेण्यात आली. यावेळी जयंती उत्सव समीती अध्यक्षपदी अमोल माळी, उपाध्यपदीपदी किशोर क्षिरसागर, सचिवपदी विश्वनाथ फुलसुंदर, सहसचिवपदी विष्णू क्षिरसागर, कोषाध्यक्षपदी श्रीकांत माळी यांची निवड करण्यात आली.

अध्यक्ष
अमोल माळी

 

सचिव
विश्वनाथ फुलसुंदर

यावेळी माजी नगरसेवक श्रीनिवास माळी, युवा मंच अध्यक्ष सचिन माळी, राजेंद्र क्षीरसागर, ज्ञानेश्वर क्षीरसागर, शरण फुलसुंदर, संदिप माळी, संतोष क्षीरसागर, संतोष माळी, अशोक क्षीरसागर, अशोक काटे, सोमनाथ क्षीरसागर, सोमनाथ माळी, गणेश वाघमारे, गणेश माळी, शुभम माळी, सोमनाथ भोजणे, शशीकांत माळी, बालाजी माळी, अरुण वाघमारे, लक्ष्मण क्षीरसागर, बजरंग माळी, शंकर माळी, धीरज क्षीरसागर, बाळु माळी, लक्ष्मण माळी, गजानन वाघमारे, प्रशांत माळी, अशोक सुर्यवंशी, महेश सुर्यवंशी यांच्यासह युवा मंचचे सदस्य, समाजबांधव उपस्थित होते.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: महात्मा फुले जयंती
Previous Post

चकवा – मराठी भयकथा – मराठवाड्यातील प्रसिद्ध ग्रामीण कथाकार कलीम तांबोळी यांची ही भयकथा नक्की वाचा

Next Post

लोहारा येथे भरडधान्य महोत्सव संपन्न – जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा, महिला मेळावा व पाककृती स्पर्धेचे आयोजन

Related Posts

ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
आरोग्य व शिक्षण

उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

04/05/2025
अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला
आपला जिल्हा

अपघाताचा बनाव करून खुन लपविण्याचा आरोपींचा प्रयत्न फसला

04/02/2025
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन
ब्रेकिंग

सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचे प्रयागराज येथे निधन

14/01/2025
लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?
आपला जिल्हा

लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

19/12/2024
माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन
आपला जिल्हा

माजी आमदार ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांचे निधन

03/10/2024
Next Post

लोहारा येथे भरडधान्य महोत्सव संपन्न - जनजागृती करण्यासाठी कार्यशाळा, महिला मेळावा व पाककृती स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's