Vartadoot
Thursday, February 19, 2026
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

युवा नेते शरण पाटील यांच्या प्रचारानिमित्त कु. श्वेताताई बापुराव पाटील व स्मिताताई बापुराव पाटील यांचा लोहारा दौरा – कार्यकर्त्यांना केले मार्गदर्शन

admin by admin
22/11/2021
in लोहारा तालुका
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
युवक काँग्रेस कमीटीच्या प्रदेश अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी युवा नेते शरण पाटील यांच्या प्रचारानिमित्त कु. श्वेताताई बापुराव पाटील व स्मिताताई बापुराव पाटील यांनी लोहारा येथे सोमवारी (दि.२२) काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी काँग्रेस सोशल मिडिया शहर कार्याध्यक्ष संतोष फावडे, शिवानंद स्वामी, संजय माशाळकर, अरिफ हारुन खानापुरे यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.यावेळी पंचायत समितीच्या सभापती हेमलता रणखांब, मुरुमच्या नगराध्यक्षा अंबर ताई, लोहारा नगरपंचायतीच्या माजी नगरसेविका सिमा हरी लोखंडे, दिपक मुळे, काँग्रेसचे शहराध्यक्ष के. डी. पाटील, संतोष फावडे, गोपाळ संदीकर, विरभद्र फावडे, सचिन तोडकरी, ओम पाटील, आरिफ खानापुरे, प्रकाश होंडराव, कपिल माशाळकर, जयसिंग बंडगर, सचिन माळी, सिराज सिद्धीकी, अमित विरूधे, गणेश तोडकरी, जावेद मोमीन, खालीद पटेल, उदधव रणखांब, बाबा सूर्यवंशी, तानाजी माटे, बसवराज पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी फावडे, स्वामी, खानापुरे, माशाळकर, परिवाराच्या वतिने सत्कार करण्यात आला.

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: युवक काँग्रेस निवडणूकयुवा नेते शरण पाटील
Previous Post

नीती आयोगाच्या आकांक्षीत जिल्हा कार्यक्रम अंतर्गत अवजारांची उद्या लोहारा कृषी अधिकारी कार्यालयात सोडत

Next Post

लोहारा नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता येणे आवश्यक – आमदार ज्ञानराज चौगुले

Related Posts

दिपक सगरे ठरला लोहारा केसरीचा मानकरी; तुकाराम महानूर ठरला उपविजेता
लोहारा तालुका

दिपक सगरे ठरला लोहारा केसरीचा मानकरी; तुकाराम महानूर ठरला उपविजेता

18/02/2026
मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम
लोहारा तालुका

मॅरेथॉन स्पर्धेत सोलापूर येथील सुमित जावीर प्रथम

18/02/2026
मार्डी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने
लोहारा तालुका

मार्डी जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन; विविध गीतांवर नृत्य सादर करून उपस्थितांची जिंकली मने

16/02/2026
रूपाली माळी यांना पीएचडी पदवी प्रदान
लोहारा तालुका

रूपाली माळी यांना पीएचडी पदवी प्रदान

16/02/2026
कानेगाव येथे बाल आनंद मेळावा; चिमुकल्या व्यापाऱ्यांनी जिंकली सर्वांची मने
लोहारा तालुका

कानेगाव येथे बाल आनंद मेळावा; चिमुकल्या व्यापाऱ्यांनी जिंकली सर्वांची मने

15/02/2026
लोहारा तालुक्यात महायुतीचे वर्चस्व; पंचायत समितीच्या आठही जागी महायुतीचे उमेदवार विजयी
राजकीय

लोहारा तालुक्यात महायुतीचे वर्चस्व; पंचायत समितीच्या आठही जागी महायुतीचे उमेदवार विजयी

12/02/2026
Next Post

लोहारा नगरपंचायतवर शिवसेनेची सत्ता येणे आवश्यक - आमदार ज्ञानराज चौगुले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Home Page
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's