Vartadoot
Sunday, June 1, 2025
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण
No Result
View All Result
Vartadoot
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

योगेश केदार यांची सोलापूर विभागीय रेल्वे प्रवासी सुविधा समितीवर निवड

admin by admin
06/03/2021
in महाराष्ट्र
A A
0
Ad 10

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
योगेश केदार यांची भारतीय रेल्वेच्या सोलापूर विभागीय रेल्वे प्रवासी सुविधा समितीवर निवड झाली आहे. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दृष्टीने हा सर्वात मोठा विभाग आहे.
योगेश केदार यांनी यापूर्वीही दिल्ली मध्ये राहून सोलापूर – तुळजापूर – उस्मानाबाद रेल्वेसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. खा. छत्रपती संभाजी महाराजेंचे निकटवर्तीय असलेल्या योगेश केदार यांचे उस्मानाबाद तुळजापूर रेल्वे करीता निधी मंजूर करून आणण्यासाठीही प्रयत्न केले आहेत. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि सदस्यांच्या धोरणात्मक बैठका होत असतात. त्यामध्ये उपस्थित राहून धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी मत मांडणे, नवीन रेल्वे प्रकल्पांची मागणी करणे, व रेल्वे प्रवाश्यांच्या सर्व सोयी सुविधांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याची जबाबदारी सदस्यांची असते. सोलापूर विभागीय रेल्वे प्रवासी सुविधा समितीवर केदार यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

गेल्या पाच वर्षांपासून मी सोलापूर तुळजापूर रेल्वे साठी सातत्याने पाठपुरावा करत आहे. अडगळीत पडलेला हा प्रकल्प संभाजीराजे छत्रपतींच्या माध्यमातून, आणि अधिकाऱ्यांसोबत असलेल्या संबंधांतून मंजूर करण्यात मी माझी भूमिका निभावली. शेकडो कोटी रुपये मंजूरही झाले. प्राथमिक स्तरावर २० कोटी रुपये वर्गही झाले आहेत. यापुढे सुद्धा भरपूर गोष्टी करायच्या आहेत, त्यामुळे या पदाचा उपयोग नक्की होईल आणि मी त्या पदाला न्याय देईन हा विश्वास आहे – योगेश केदार

Ad 3
Ad 2
Ad 1
Tags: योगेश केदाररेल्वे प्रवासी सुविधा समिती
Previous Post

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल संस्थाचालक संघटना (मेस्टा) च्या वतीने गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

Next Post

उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री शिवारात आढळला बिबट्या; काही वेळातच बेशुद्ध होऊन झाला मृत्यू

Related Posts

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा
महाराष्ट्र

आषाढी वारी सर्व विभागांच्या समन्वयातून यशस्वी करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा

31/05/2025
ब्रेकिंग

उद्या जाहीर होणार दहावीचा निकाल; विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता

12/05/2025
चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय
महाराष्ट्र

चौंडी (अहिल्यानगर) येथे पार पडली राज्य मंत्रिमंडळाची बैठक; वाचा मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय

06/05/2025
उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड
महाराष्ट्र

उमाकांत सूर्यवंशी यांची महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून गुणवंत कर्मचारी म्हणून निवड

17/04/2025
विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन
मराठवाडा

विद्यापीठाच्या भरती जाहिरातीवरून उमेदवारांत संतापाची लाट; उमेदवारांनी कुलगुरूंना सादर केले निवेदन

05/04/2025
हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी
मराठवाडा

हरंगुळ येथील स्प्रिंग डेल पब्लिक स्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

04/01/2025
Next Post

उस्मानाबाद तालुक्यातील घाटंग्री शिवारात आढळला बिबट्या; काही वेळातच बेशुद्ध होऊन झाला मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विवाहित महिलेचा गळा आवळून खून – लोहारा तालुक्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

Views

501468

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • Home
  • Sample Page

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • होम
  • देश विदेश
  • राजकीय
  • महाराष्ट्र
    • प.महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • कोंकण
    • आपला जिल्हा
  • आरोग्य व शिक्षण
  • क्राईम न्यूज
  • क्रीडा व मनोरंजन
  • ब्रेकिंग
  • मेट्रो सिटी न्यूज
  • ग्रामीण

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!