प्रतिनिधी / मुंबई
जलसंपदा, शालेय शिक्षण, महिला बालकल्याण विभागाचे राज्यमंत्री मा. ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचे विशेष कार्य अधिकारी तथा महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गिय हक्क परिषद प्रदेशाध्यक्ष विजय बोरसे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्रालय मुंबई येथील त्यांच्या कार्यालयात अनेकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य शासकीय निमशासकीय लिपिक संवर्गिय हक्क परिषदेचे राज्य सरचिटणीस उमाकांत सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सुर्यकांत इंगळे, उपाध्यक्ष विजय धोत्रे, मराठवाडा विभाग प्रमुख सातलींग स्वामी, राज्य कोषाध्यक्ष श्रीकांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे लोहारा तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, दिगंबर कोकरे, संकेत जोशी, शिवाजी खांडेकर, आरती तायडे, संजय कडाळे, राजू रणवीर, प्रमोद कुंठेवार, शेखर गायकवाड, अरुण जोरवेकर, डॉ. गजानन देसाई, मुकुंद पालटकर, बापू कुलकर्णी, प्रमोद निरगुडे आदी पदाधिकारी यांच्यासह अनेकांनी विजय बोरसे साहेबांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.