Saturday, October 17, 2026
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

रासायनिक खताला पर्याय म्हणून सेंद्रीय निविष्टा – अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे – लोहारा तालुक्यातील बेंडकाळ येथील उमेद सेंद्रिय शेती सेवा केंद्रास दिली भेट

by admin
in लोहारा तालुका
A A
0

वार्तादूत – डिजिटल न्युज नेटवर्क
उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत लोहारा तालुक्यात महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियान व राष्ट्रिय ग्रामिण आर्थिक परिवर्तन प्रकल्पांतर्गत तालुक्यात गटातील महिला शेतकरी यांच्यासाठी सेंद्रीय शेती अभियान चालु आहे. त्या अंतर्गत आजपर्यंत तालुक्यात एकुण २७ गावामध्ये २० सेंद्रीय गट स्थापन झाले असून सेंद्रिय शेती करत आहेत. सदर सेंद्रिय शेती करणाऱ्या अभियानातील बेंडकाळ येथील कृषी सखी लक्ष्मी मोरे यांनी सुरु केलेल्या उमेद सेंद्रिय शेती सेवा केंद्रास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह जिल्हा अभियान संचालक अनिलकुमार नवाळे यांनी सोमवारी (दि.२८) भेट देऊन पाहणी केली. सदर सेवा केंद्राच्या माध्यमातून रासायनिक खताला पर्याय म्हणून सेंद्रीय निविष्टा हा चांगला पर्याय असल्याचे मत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांनी व्यक्त केले. सदर केंद्राच्या माध्यमातून कीड व रोग नियंत्रणासाठी सेंद्रीय निविष्ठा दशपर्णी अर्क, जिवामृत, वेस्ट डी कंपोजर, अग्निअस्त्र, व्हर्मी वॉश, गांडुळ खत इ. सेंद्रीय निविष्ठांचे वापर कसे करावे याची माहिती देण्यात येणार आहे. सेंद्रिय शेतीमुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होऊन उत्पनात वाढ झाली आहे. याबाबत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिलकुमार नवाळे यांनी समाधान व्यक्त केले.\"\"तसेच तालुक्यात सेंद्रिय शेती साठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष लोहारा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थित पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सोपान अकेले, सहाय्यक गटविकास अधिकारी संजय ढाकणे, तालुका अभियान व्यवस्थापक अमोल कासार, तालुका समन्वयक नरेंद्र गवळी, प्रभाग समन्वयक सौरभ जगताप, कृषी सखी लक्ष्मी मोरे आदी उपस्थित होते.

Tags: उमेदसेंद्रिय शेती
Previous Post

श्री प्रतिप्रसाद सामाजिक संस्था लातूरच्या वतीने कंटेकूर येथे झाडाचे रोपण

Next Post

शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस करणार लोकमंगल कारखान्या विरुद्ध आंदोलन – लोहारा तहसीलदार यांना दिले निवेदन

Related Posts

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया
लोहारा तालुका

सास्तूर येथील दिव्यांग निवारण शस्त्रक्रिया शिबिरात ५२ बालकांवर शस्त्रक्रिया

लोहारा तालुका

माकणी महाविद्यालयात मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा

लोहारा तालुका

एक वही, एक पेन उपक्रम; लोहाऱ्यातील किंग कोब्रा गणेश मंडळाने राबविला स्तुत्य उपक्रम

लोहारा तालुका

हिप्परगा (रवा) येथे मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

लोहारा तालुका

मराठवाडा मुक्तीसंग्रामाची बीजे जेथून पेरली गेली त्या ठिकाणांकडे सरकारचे दुर्लक्ष; तीन वर्षांपूर्वी निधीची घोषणा केली, पुढे काय?

लोहारा तालुका

लोहारा तालुका शालेय क्रीडा स्पर्धेला सुरुवात

Next Post

शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस करणार लोकमंगल कारखान्या विरुद्ध आंदोलन - लोहारा तहसीलदार यांना दिले निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

टॉप 5 बातम्या

  • लोहारा तालुक्यात भूकंपाचा धक्का?

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अंगणवाडी सेविकांना खातेबाह्य देण्यात आलेल्या कामांचे आदेश तात्काळ रद्द करावे; लोहारा तहसील कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका व मदतनीसांचे धरणे आंदोलन

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • काँग्रेस (आय) चे लोहारा तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला प्रवेश

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मराठवाडा हादरला – अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के; १९९३ च्या भूकंपानंतर सर्वात मोठा भूकंप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पोलीस पाटील पदाचे आरक्षण जाहीर; गावनिहाय आरक्षण पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क :
vartadootinfo@gmail.com
94207 44842

  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • ब्रेकिंग
  • आपला जिल्हा
  • लोहारा तालुका
  • सोलापूर जिल्हा
  • महाराष्ट्र
  • कृषी
  • देश विदेश
  • राजकीय
  • शैक्षणिक

© 2023 Technical Support By DK techno's

error: Content is protected !!